नोव्हाक जोकोविचचे 10 वे ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद; सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या राफेल नदालची केली बरोबरी.
सर्बियाचा स्टार खेळाडू नोव्हाक जोकोविचने ग्रीक खेळाडू ग्रीसचा स्टेफानोस त्सित्सिपासचा पराभव करून विक्रमी10 वे ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले आहे. त्याचबरोबर अनेक विक्रमांना गवसणी घातली,. गेल्या वर्षी कोविड लस वादामुळे नोव्हाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहभागी होऊ शकला नाही. पुरुष एकेरीच्या विजेतेपदाच्या लढतीत नोव्हाक जोकोविचने ग्रीक खेळाडू स्टेफानोस त्सित्सिपासचा 6-3, 7-6, 7-6(7-5) असा सरळ सेटमध्ये पराभव केला. … Read more