8 फेब्रुवारी दिनविशेष | 8 February DinVishesh | 8 February Important Facts
8 फेब्रुवारी – घटना 1714: छत्रपती शाहू महाराज (सातारा गादी) आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यात वळवंड (लोणावळा) येथे तह झाला. 1849: रोमन प्रजासत्ताकची रचना करण्यात आली. 1899: रँडचा खून करण्यार्या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणार्या गणेश शंकर द्रविड व रामचंद्र शंकर द्रविड या बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडून वध केला. 1931: महादेव विठ्ठल काळे … Read more