5 जानेवारी दिनविशेष | 5 January DinVishesh | 5 January Important Facts

5 जानेवारी – घटना ● 1664 : छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या सीमेवर पोहोचले. त्यांनी सुरतेचा सुभेदार इनायत खान याला खंडणी देण्यासाठी निरोप पाठविला. ● 1671 : छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांकडून साल्हेर काबीज केले. ● 1832 : दर्पण या मराठी वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित. ● 1919 : द जर्मन वर्कर्स पार्टीची स्थापना. या पार्टीचे पुढे नाझी पार्टीत रुपांतर झाले. ● … Read more