3 फेब्रुवारी दिनविशेष | 3 February DinVishesh | 3 February Important Facts
3 फेब्रुवारी – घटना 1783: स्पेनने अमेरिकेच्या स्वातंत्र्यास मान्यता दिली. 1870: अमेरिकेच्या संविधानातील 15 वा बदल अमलात आला त्यामुळे मतदानातील वंशभेद संपुष्टात आले. 1925: भारतात पहिल्यांदाच विजेवर चालणारी रेल्वे व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला या स्थानकांदरम्यान सुरू झाली. 1928: सायमन गो बॅक या घोषणांनी सायमन कमिशनचा मुंबईत निषेध करण्यात आला. 1966: सोव्हिएत रशियाने लूना-9 हे मानवविरहित अंतराळयान चंद्रावर उतरवले. 3 फेब्रुवारी … Read more