27 जानेवारी दिनविशेष | 27 January DinVishesh | 27 January Important Facts
27 जानेवारी – घटना 98: ट्राजान हे रोमन सम्राट झाले. 1980: थॉमस अल्वा एडिसन यांनी विजेच्या दिव्यासाठी पेटंट घेतले. 1888: वॉशिंग्टन डी. सी. येथे द नॅशनल जिऑग्रॉफिक सोसायटी ची स्थापना. 1926: जॉन लोगीबेअर्ड यांनी प्रथमतः टेलिव्हिजनचे प्रात्यक्षिक दाखवले. 1944: दुसरे महायुद्ध – 872 दिवस लेनिनग्राडला घातलेला वेढा जर्मन फौजांनी उठवला. 1945: दुसरे महायुद्ध – रशियाच्या रेड आर्मीने पोलंडमधील ऑस्विच येथील छळछावणीतील … Read more