26 जानेवारी दिनविशेष | 26 January DinVishesh | 26 January Important Facts
26 जानेवारी – घटना 1565: विजयनगर साम्राज्य आणि दख्खनचे सुलतान यांच्यात तालिकोटा येथे लढाई झाली. या लढाईत रामरायाचा पराभव होऊन दक्षिण भारतात अनिर्बंध मुस्लिम सत्तेला सुरूवात झाली. 1662: लोहगड-विसापूर आणि तिकोना या किल्ल्यांच्या परिसरात मुघल फौजांच्या चढाया. 1837: मिचिगन हे अमेरिकेचे 26 वे राज्य बनले. 1876: मुंबई आणि कलकत्ता दरम्यान रेल्वे वाहतुकीस सुरूवात झाली. 1924: रशियातील सेंट पीट्सबर्गचे लेनिनग्राड असे … Read more