24 जानेवारी दिनविशेष | 24 January DinVishesh | 24 January Important Facts

24 जानेवारी – घटना 1848: कॅलिफोर्निया गोल्डरश – कॅलिफोर्नियातील सटर्स मिल येथे एका ओढ्यात जेम्स मार्शल नावाच्या माणसाला मोठ्या प्रमाणात सोने सापडले. 1857: दक्षिण आशियातील पहिल्या विद्यापीठाची कोलकाता येथे स्थापना झाली. 1862: बुखारेस्ट ही रुमानियाची राजधानी करण्यात आली. 1901: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. 1916: नागरी स्वातंत्र्यावर आक्रमण होते या कारणामुळे अमेरिकन सर्वोच्‍च न्यायालयाने प्राप्तिकर घटनाबाह्य ठरविला. … Read more