2 जानेवारी चालू घडामोडी नोट्स | 2 January Current Affairs Notes

2 जानेवारी चालू घडामोडी नोट्स ■ 16 व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी डॉ. अरविंद पनगरिया यांची नियुक्ती.● भारताच्या वित्त आयोगाचे नवे अध्यक्ष म्हणून डॉ. अरविंद पनगरिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  वित्त आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे जी केंद्र-राज्य आर्थिक संबंधांवर शिफारशी देते.  डॉ. पनागरिया हे एक प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ आहेत ज्यांनी NITI आयोगाचे पहिले उपाध्यक्ष … Read more