18 जानेवारी दिनविशेष | 18 January DinVishesh | 18 January Important Facts

18 जानेवारी – घटना 1778: कॅप्टन जेम्स कूक हे हवाई बेटांवर पोचणारे पहिले युरोपियन ठरले. 1911: युजीन बी. इलाय यांनी सॅन फ्रान्सिस्कोच्या बंदरात उभ्या असलेल्या यु. एस. एस. पेनसिल्व्हेनिया या जहाजावर विमान उतरवले. जहाजावर विमान उतरण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. 1956: संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईमध्ये गोळीबार. यात 10 लोक ठार, 250 जखमी, दंगल वाढल्याने 24 तास कर्फ्यू … Read more