State Excise Bharti Hallticket | राज्य उत्पादन शुल्क भरती हॉल तिकीट उपलब्ध

Maha State Excise Bharti HallTicket

Maha State Excise Bharti HallTicket
Maha State Excise Bharti Admit Card
Maha State Excise Bharti Call Letter.
Constable

लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक
जवान, जवान-नि-वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क, चपराशी या विविध पदांसाठी एकूण 717 जागांसाठी मेगाभरती राबविण्यात येत आहे.

राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 चे प्रवेश प्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून दिले आहेत.

राज्य उत्पादन शुल्क परीक्षा अभ्यासक्रम :-
• मराठी – 30 प्रश्न, 30 गुण
• इंग्रजी – 30 प्रश्न, 30 गुण
• गणित बुद्धीमत्ता – 30 प्रश्न, 30 गुण
• सामान्य ज्ञान – 30 प्रश्न, 30 गुण

परीक्षा – 5 जानेवारी ते 17 जानेवारी 2024 दरम्यान पदांची परीक्षा होत आहे. परीक्षेचे हॉल तिकिट उपलब्ध झाले आहे; सर्वांनी पाहून घ्यावे.

प्रवेशपत्र Download LinkDownload Now
पहा संपूर्ण जाहिरातDownload PDF

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment