State Excise Bharti Final Response Sheet | राज्य उत्पादन शुल्क भरती अंतिम रिस्पॉन्स शीट उपलब्ध

Maha State Excise Bharti Final Response Sheet

Maha State Excise Bharti Response Sheet
Maha State Excise Bharti Final Response Sheet
Maha State Excise Bharti Final Answer Key
Maha State Excise Bharti Answer Key
Maha State Excise Final Response Sheet
Constable

● लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक
जवान, जवान-नि-वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क, चपराशी या विविध पदांसाठी एकूण 717 जागांसाठी मेगाभरती राबविण्यात येत आहे.

● राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 चे अंतिम रिस्पॉन्स शीट उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून दिले आहेत.

● परीक्षा – 5 जानेवारी ते 17 जानेवारी 2024 दरम्यान विविध पदांची परीक्षा पार पडली. सर्वांनी अंतिम रिस्पॉन्स शीट खालील लिंकवर क्लिक करून Download करून घ्यावी.

● सध्या Error येत आहेत थोड्या वेळाने परत वेबसाईटवर येऊन चेक करा.

Final रिस्पॉन्स शीट Download LinkDownload Now
पहा संपूर्ण जाहिरातDownload PDF


चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment