SSC Delhi Police Constable Bharti 2025 | SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाच्या 7565 जागांची भरती

SSC Delhi Police Constable Bharti 2025 | SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाच्या 7565 जागांची भरती

SSC Delhi Police Constable Recruitment 2025

SSC Delhi Police Constable Bharti 2025. Staff Selection Commission, Constable (Executive) Male and Female in Delhi Police Examination-2025. SSC Delhi Police Constable Recruitment 2025 (SSC Delhi Police Constable Bharti 2025) for 7565 Constable (Executive) Posts.

SSC Delhi Police Constable Bharti 2025

SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल भरती 2025

SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल भरती 2025 जाहीर झाली असून. यात विविध 4 संवर्ग मिळून एकूण 7,565 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही परीक्षा इच्छुक पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात पहावी आणि आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. दि. 21 ऑक्टोबर 2025 रोजी अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे.

● जाहिरात क्र. :- नमूद नाही

● एकूण जागा :- 7,565 जागा

● परीक्षेचे नाव :- दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष & महिला परीक्षा 2025

● पदाचे नाव & तपशील :-

पद क्र. – पदाचे नाव – पद संख्या

1) कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष – 4408 जागा

2) कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष (ExSM (Others) – 285 जागा

3) कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष (ExSM Commando) – 376 जागा

4) कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-महिला – 2496 जागा

एकूण जागा :- 7,565 जागा

● शैक्षणिक पात्रता :-
12 वी उत्तीर्ण 

● वयोमर्यादा :-
01 जुलै 2025 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

● नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

● परीक्षा फी :-
General/OBC: ₹100/-[SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

● अर्ज करण्याची पद्धत :- Online

● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 21 ऑक्टोबर 31 ऑक्टोबर 2025 (11:00 PM)

● परीक्षा :- डिसेंबर 2025 / जानेवारी 2026

● जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा

● Online अर्ज लिंक :- Apply Online

● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा

● Age Calculator :-

Calculate Your Age To Current Date
Your Birth Date

● Telegram Channel Link :- JOIN NOW

● Whatsapp Channel Link :- JOIN NOW

The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे App वर उपलब्ध Test सिरीज तसेच नोट्स खालीलप्रमाणे

दिवाळी निमित्ताने 21 ते 23 ऑक्टोबर 2025 दरम्यान खालील प्रत्येक Test सिरीज / कोर्सवर 25% Discount (कुपन कोड Diwali वापरा) 👇

➤ चालू घडामोडी 2024-25 टॉप 500 प्रश्नांची Test सिरीज 29 ₹
➤ पोलीस भरती Test सिरीज 36 ₹
➤ पोलीस भरती 100+ प्रश्नपत्रिका संच 49₹
➤ 36 जिल्हा नोट्स 36₹
➤ मुंबई जिल्हा नोट्स

App Download करण्यासाठी येथे क्लिक करा

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment