
SSC CHSL Bharti 2025
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3,131 जागांची भरती
Combined Higher Secondary Level 10+2 (CHSL) Examination 2025, SSC CHSL 2025
SSC CHSL Bharti 2025. Staff Selection Commission, Combined Higher Secondary Level 10+2 (CHSL) Examination 2025, SSC CHSL Recruitment 2025. SSC CHSL Bharti 2025 for 3131 Junior Section Clerk (LDC) / Junior Secretariat Assistant (JSA), Data Entry Operator (DEO), & Data Entry Operator, Grade ‘A’ Posts
Staff Selection Commission तर्फे SSC CHSL Bharti 2025 जाहीर झाली असून यात एकूण 3,131 जागांचा असून यात डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)/डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’ तसेच कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) 2 संवर्गांतर्गत एकूण 3,131 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून इच्छुक पात्र उमेदवारांनी 18 जुलै 2025 दरम्यान आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत.
SSC CHSL Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत CHSL भरती 2025
● जाहिरात क्र. :- HQ-C1102/9/2025-C-1
● परीक्षेचे नाव :- संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर (CHSL) परीक्षा 2025
● एकूण जागा :- 3,131 जागा
● पदाचे नाव & तपशील :-
1) डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)/डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’
2) कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)
एकूण :- 3,131 जागा
● शैक्षणिक पात्रता :-
1. पद क्र.1 :- 12वी (Mathematics) उत्तीर्ण.
2. पद क्र.2 :- 12वी उत्तीर्ण.
● वयोमर्यादा :- 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
● नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
● परीक्षा फी : General/OBC: ₹100/-
[SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 18 जुलै 2025 (11:00 PM)
● परीक्षा दिनांक (Tier-I) :- 08 ते 18 सप्टेंबर 2025
● परीक्षा दिनांक (Tier-II) :- फेब्रुवारी/मार्च 2026
● जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा
● Online अर्ज लिंक :- Apply Online
● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा
● Age Calculator :-
● Telegram Channel Link :- JOIN NOW
● Whatsapp Channel Link :- JOIN NOW
● Download Mobile App For Maharashtra Exam Test Series Click Here
महत्त्वाच्या भरती खालीलप्रमाणे
DTP Maharashtra Bharti 2025 | महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 154 जागांची भरती
SSC CGL Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14,582 जागांसाठी मेगाभरती Click Here
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांसाठी भरती Click Here
चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 135 जागांची भरती Click Here
GMC छत्रपती संभाजीनगर 357 जागांसाठी भरती Click Here (अर्जाचा आज अखेरचा दिवस)
खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?
GK Test 5 Click Here