SBI PO Bharti 2025 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 541 जागांची भरती

SBI PO Bharti 2025 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 541 जागांची भरती

State Bank of India SBI PO Recruitment 2025

SBI PO Bharti 2025. State Bank of India (SBI) is a statutory entity and multinational public sector bank in India, with its headquarters in Mumbai, Maharashtra. It is the sole Indian bank on the Fortune Global 500 list of the world’s largest corporations of 2025, and it is the 48th largest bank in the world by total assets. SBI PO Recruitment 2025 (SBI Bharti 2025) for 541 Probationary Officer (PO) Posts

SBI PO Bharti 2025 | भारतीय स्टेट बँक भरती 2025

भारतीय स्टेट बँकेची भरती जाहीर झाली असून यात ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 541 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून इच्छुक पात्र उमेदवारांनी 14 जुलै 2025 पर्यंत आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत.

● जाहिरात क्र. :- CRPD/PO/2025-26/04

● एकूण जागा :- 541 जागा

● पदाचे नाव & तपशील :-

1) प्रोबेशनरी ऑफिसर (PO) एकूण 541 जागा

● शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)

● वयोमर्यादा :- 01 एप्रिल 2025 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

● नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

● परीक्षा फी :- General/EWS/OBC: 750/-
[SC/ST/PWD: फी नाही]

● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 14 जुलै 2025

● पूर्व परीक्षा तारीख :- जुलै/ऑगस्ट 2025

● मुख्य परीक्षा तारीख :- सप्टेंबर 2025

● जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा

● Online अर्ज लिंक :- Apply Online

● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा

● Age Calculator :-

Calculate Your Age To Current Date
Your Birth Date

Telegram Channel Link :- JOIN NOW

Whatsapp Channel Link :- JOIN NOW

Download Mobile App For Maharashtra Exam Test Series Click Here

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here

स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here

स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here

स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here

स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here

महत्त्वाच्या भरती खालीलप्रमाणे

SSC CHSL Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3131 जागांसाठी भरती Click Here

RRB Technician Bharti 2025 | भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदांच्या 6000+ जागांसाठी मेगाभरती Click Here

DTP Maharashtra Bharti 2025 | महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 154 जागांची भरती

SSC CGL Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14,582 जागांसाठी मेगाभरती Click Here

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांसाठी भरती Click Here

चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 135 जागांची भरती Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment