Satara DCC Bank Bharti 2024 Result | सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 323 जागांच्या भरतीचा निकाल जाहीर

Satara DCC Bank Bharti 2024

Satara DCC Bank Recruitment 2024

Satara DCC Bank Bharti 2024 Result

Satara DCC Bank Recruitment 2024 Result

● The Satara District Central Co-operative Bank Ltd., Satara – 2024-25 Recruitment

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 323 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर भरतीसाठी १२ ऑगस्ट २०२४ ते २१ ऑगस्ट २०२४ रात्री १२.०० वाजेपर्यंत ऑनलाइन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते. सदर ऑनलाईन परीक्षा दिनांक ०५/१२/२०२४ ते ०९/१२/२०२४ दरम्यान पार पडली. कागदपत्रे पडताळणी व मुलाखत दिनांक २०/०३/२०२६ ते २८/०३/२०२६ दरम्यान पार पडणार असून सदर परीक्षेची कनिष्ठ लेखनिक & कनिष्ठ शिपाई या पदांसाठी मुलाखती साठी पात्र उमेदवार यादी जाहीर झाली असून खालील लिंकवर क्लिक करून Download करून घ्यावी.

● पदाचे नाव & तपशीलः

● पदाचे नाव – पद संख्या

कनिष्ठ लेखनिक (Junior Clerk) – 263 पदे

कनिष्ठ शिपाई (Junior Peon) – 60 पदे

एकूण 323 पदे

● नोकरी ठिकाण: सातारा

● परीक्षाः नंतर वेबसाईटवर कळविण्यात येईल.

● कनिष्ठ लेखनिक (Junior Clerk) :- येथे क्लिक करा (PDF)

● कनिष्ठ शिपाई (Junior Peon) :- येथे क्लिक करा (PDF)

● संपूर्ण जाहिरात (PDF) Click Here

● अधिकृत वेबसाईट Click Here

● Age Calculator Click Here

Calculate Your Age To Current Date
Your Birth Date

Telegram Channel Link JOIN NOW

Whatsapp Channel Link JOIN NOW

Download Mobile App For Maharashtra Exam Test Series Click Here

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment