Sangli Miraj GMC Bharti 2025 Result | सांगली मिरज GMC येथे 263 जागांची भरती निकाल जाहीर

Sangli Miraj GMC Advertisement
Sangli Miraj GMC Bharti 2025 Result
Sangli Miraj GMC Recruitment 2025 Result
Sangli Miraj GMC Bharti 2025 Merit List
Sangli Miraj GMC Recruitment 2025 Merit List

As Government Medical College, Miraj, , previously known as Miraj Medical College successfully completes 62 years, it may be difficult for visualize the early days when this medical college was almost literally started on a shoestring ! 

Our Vision to prepare graduates and post graduates who achieve excellence in their chosen fields and who are committed   to serve the society. Also to provide the underserved population quality and cost effective healthcare services.  

महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई अधिनस्थ संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज, पदमभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली व आरोग्य शिक्षण पथक तासगांव यांच्या आस्थापनेवरील गट-ड (वर्ग-४) संवर्गातील विविध रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविणेकरीता या कार्यालयाचे पत्र क्र. जाक्र. शावैममिशावैमरुमिपवपाशारुसांआशिपतां/गट-ड/जाहिरात/६१४९/२०२५ दि.२०/०८/२०२५ अन्यये जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदर जाहिरातीस अनसुरुन उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरुपात अर्ज भरुन घेण्यात आले होते. सदरच्या सरळसेवा भरती प्रक्रियेची परिक्षा दिनांक ३१ डिसेंबर, २०२५ रोजी महाराष्ट्रातील विविध परिक्षा केंद्रांवर ऑनलाईन स्वरुपात पार पडली आहे.

सदर परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाली असून खालील लिंकवर क्लिक करून Download करून घ्यावी.

● परीक्षा तारीख (CBT) :- 31 डिसेंबर 2025

● जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा

● गुणवत्ता यादी Download लिंक :- येथे क्लिक करा

● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा

Telegram Channel Link :- JOIN NOW

● Whatsapp Channel Link :- JOIN NOW

The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे App वर उपलब्ध Test सिरीज तसेच नोट्स खालीलप्रमाणे

➤ चालू घडामोडी 2025 टॉप 500 प्रश्नांची Test सिरीज 29 ₹
➤ पोलीस भरती Test सिरीज 36 ₹
➤ पोलीस भरती 100+ प्रश्नपत्रिका संच 49₹
➤ 36 जिल्हा नोट्स 49₹
➤ मुंबई जिल्हा नोट्स 30₹

App Download करण्यासाठी येथे क्लिक करा

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here

स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here

स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here

स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here

स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here

स्पेशल GK टेस्ट 6 सोडवली का ?  
GK Test 6 Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment