Sangli Miraj GMC Bharti 2025 | सांगली मिरज GMC येथे 263 जागांची भरती जाहिरात प्रसिध्द

Sangli Miraj GMC Bharti 2025 | सांगली मिरज GMC येथे 263 जागांची भरती जाहिरात प्रसिध्द

Sangli Miraj GMC Advertisement
Sangli Miraj GMC Bharti 2025
Sangli Miraj GMC Recruitment 2025

As Government Medical College, Miraj, , previously known as Miraj Medical College successfully completes 62 years, it may be difficult for visualize the early days when this medical college was almost literally started on a shoestring ! 

Our Vision to prepare graduates and post graduates who achieve excellence in their chosen fields and who are committed   to serve the society. Also to provide the underserved population quality and cost effective healthcare services.  

सांगली मिरज GMC यांचे आस्थापनेवरील गट ड च्या विविध संवर्गातील एकूण 263 रिक्त पदे सरळसेवेने (नामनिर्देशनाने) भरण्याकरीता आयोजित परीक्षेसाठी या जाहीरातीत नमूद केल्याप्रमाणे पदाची शैक्षणिक अर्हता व इतर अटींची पूर्तता करण्या-या पात्र उमेदवारांकडुन विहीत मुदतीत अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

सांगली मिरज GMC मार्फत विविध प्रवर्गांची 263 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही परीक्षा इच्छुक पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात पहावी आणि आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. दि. 4 ऑक्टोबर 2025 रोजी अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे.

● एकूण जागा :- 263 जागा

● पदाचे नाव & तपशील :-
पदनाम – वेतनश्रेणी – पदनिहाय रिक्त पदे इ. साठी खालील संपूर्ण चार्ट पहा

● शैक्षणिक पात्रता :-
जाहिरात पहा 

● वयोमर्यादा :-
जाहिरात पहा

● नोकरीचे ठिकाण :- सांगली, मिरज

● परीक्षा फी :-
जाहिरात पहा

● अर्ज करण्याची पद्धत :- Online

● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 4 ऑक्टोबर 2025

● परीक्षा तारीख (CBT) :- अधिकृत संकेतस्थळावर नंतर कळविण्यात येईल.

● जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा

● Online अर्ज लिंक :- Apply Online (सुरुवात 14 सप्टेंबर पासून)

● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment