सहकार विभाग परीक्षा रिस्पॉन्स शीट || Sahakar Department Response Sheet

Sahakar Department Maharashtra Recruitment 2023

सहकारी अधिकारी श्रेणी १- ४२ पदे
सहकारी अधिकारी श्रेणी २- ६३ पदे
लेखापरिक्षक श्रेणी २- ०७ पदे
सहाय्यक सहकारी अधिकारी / वरिष्ठ लिपिक- १२८ पदे
वरिष्ठ लिपिक- ३१ पदे
उच्च श्रेणीतील लघुलेखक– ०३ पदे
निम्न श्रेणी लघुलेखक- २७ पदे
लघुलेखक या सर्व पदासाठी परीक्षांचे Response Sheet जाहीर झाले आहे. खालील लिंकवर Click करून Download करून घ्यावे.

परीक्षेचे Response Sheet आज दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 9:45 वाजता अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध झाले आहे.

परीक्षा दिनांक
14 आणि 16 ऑगस्ट रोजी परीक्षा घेण्यात आली.

वेबसाईट लिंक खाली दिले आहे.

परीक्षा दिनांक
14 & 16 ऑगस्ट

Response Sheet Link
Click Here

परीक्षा दिनांक14 & 16 ऑगस्ट
Response Sheet LinkClick Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment