RRB ALP Bharti 2026 | भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 11,127 जागांसाठी भरती

RRB ALP Bharti 2026
RRB ALP Recruitment 2026

RRB ALP Bharti 2026. Assistant Loco Pilot Bharti 2026. RRB ALP Recruitment 2025 (RRB ALP Bharti 2026/Railway Bharti 2026) Recruitment for 11,127 Assistant Loco Pilot (ALP) Posts is being offered by the Government of India, Ministry of Railways, Railway Recruitment Board (RRB), and Railway Authority of India.

भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 11,127 जागांसाठी भरती जाहीर झाली असून या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 15 मे 2026 पासून सुरू होत आहे. तर पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

15 मे 2026 पासून अर्ज करण्यास सुरुवात होणार असून फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 14 जून 2026 निश्चित करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत 11,127 जागा भरल्या जाणार आहेत.

RRB ALP Bharti 2026 | भारतीय रेल्वे भरती 2026

● जाहिरात क्र.: 01/2026 (ALP)

● एकूण जागा : 11,127 जागा

● पदाचे नाव & तपशीलः

पद क्र. पदाचे नाव पद संख्या

असिस्टंट लोको पायलट (ALP) – एकूण 11,127 जागा

● शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण + ITI [फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलराईट/मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक (रेडिओ & TV), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक (मोटर व्हेईकल), वायरमन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर आणि कॉइल वाइंडर, मेकॅनिक (डिझेल), हीट इंजिन, टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन & एअर कंडिशनिंग मेकॅनिक] किंवा 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी

● वयाची अट : 01 जुलै 2026 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

● नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

● Fee: General/OBC/EWS : ₹500/-[SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिलाः 250/-]

● महत्त्वाच्या तारखा :

● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जून 2026

● परीक्षा : नंतर कळविण्यात येईल

● Short Notification :- येथे क्लिक करा

● जाहिरात (PDF) :- Available Soon

● Online अर्ज :- अर्ज करा [Starting: 15 मे 2026]

● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा

● Age Calculator Click Here

Calculate Your Age To Current Date
Your Birth Date

Telegram Channel Link JOIN NOW

Whatsapp Channel Link JOIN NOW

Download Mobile App For Maharashtra Exam Test Series
Click Here

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment