राज्यशास्त्र स्पेशल टेस्ट 2 | Polity Special Test 2

राज्यशास्त्र स्पेशल टेस्ट 2

मित्रांनो राज्यशास्त्र | Polity साठी उपयुक्त 10 मार्क ची टेस्ट उपलब्ध करून दिली आहे.

सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

10 पैकी किमान 6 मार्क्स पाडण्याचा प्रयत्न करा.

जे प्रश्न चुकले ते चेक करा. कोणते बरोबर आहे ते पहा. वहीत लिहून ठेवा. आणि त्याचबरोबर जे प्रश्न बरोबर आलेत पण त्यावेळी उत्तर Comfirm माहीत नव्हते तरी बरोबर आले आहे ते देखील लिहून घ्या म्हणजे पुढील वेळी हा प्रश्न परीक्षेत आला तर Confusion होणार नाही.

आणि आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट दिल्या जातील त्या देखील रोजच्या रोज सोडवा.

अशा पद्धतीने दररोज टेस्ट चा सराव करा आणि आपला अभ्यास समृद्ध बनवा.

काही शंका असल्यास Comment करा.

 

मागील राज्यशास्त्र स्पेशल टेस्ट सोडवली का ?  

TEST 1 Click Here

/10
3516

राज्यशास्त्र स्पेशल टेस्ट 2 | Polity Special Test 2

1 / 10

भारत देशातील राष्ट्रपतींद्वारे होणारी राज्यपालांची निवड पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे ?

2 / 10

संसदेने पक्षांतर बंदी कायदा कोणत्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार संमत केला आहे ?

3 / 10

संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची निवड ......... या दिवशी करण्यात आली.

4 / 10

कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्यांचा भारतीय राज्यघटनेत समावेश करण्यात आला ?

 

 

5 / 10

संघीय शासन व्यवस्थेमध्ये ........

 

 

 

 

6 / 10

राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये हिंदी भाषेचा प्रसार वाढवणे, ती भारताच्या संमिश्र संस्कृतीच्या सर्व घटकांना अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून उपयोगाला येईल अशा रितीने तिचा विकास करण्याची जबाबदारी केंद्र शासनास दिली आहे ?

7 / 10

खालीलपैकी कोणत्या 'पिळवणुकी विरुद्धच्या हक्कात' समावेश होत नाही ?

8 / 10

'भारत हे संघराज्य आहे' खालीलपैकी कोणते तत्त्व आधार देत नाही ?

9 / 10

---- व्या घटनादुरूस्तीनुसार, राज्यपाल अँग्लो इंडियन समूहासाठी एका सदस्याची नियुक्ती विधानसभेत आवश्यक असल्यास करू शकतात.

10 / 10

संघीय शासन व्यवस्थेमध्ये ........

 

 

 

Your score is

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

2 thoughts on “राज्यशास्त्र स्पेशल टेस्ट 2 | Polity Special Test 2”

Leave a Comment