पोलीस भरती स्पेशल टेस्ट 1 | Police Bharti Special Test 1

मित्रांनो पोलीस भरती साठी उपयुक्त 15 मार्क ची टेस्ट उपलब्ध करून दिली आहे.

सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

15 पैकी किमान 9 मार्क्स पाडण्याचा प्रयत्न करा.

जे प्रश्न चुकले ते चेक करा. कोणते बरोबर आहे ते पहा. वहीत लिहून ठेवा. आणि त्याचबरोबर जे प्रश्न बरोबर आलेत पण त्यावेळी उत्तर Comfirm माहीत नव्हते तरी बरोबर आले आहे ते देखील लिहून घ्या म्हणजे पुढील वेळी हा प्रश्न परीक्षेत आला तर Confusion होणार नाही.

आणि आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट दिल्या जातील त्या देखील रोजच्या रोज सोडवा.

अशा पद्धतीने दररोज टेस्ट चा सराव करा आणि आपला अभ्यास समृद्ध बनवा.

काही शंका असल्यास Comment करा.

/15
5285

पोलीस भरती स्पेशल टेस्ट 1 | Police Bharti Special Test 1

1 / 15

"नोवाक जोकोविच" याने 2022 मध्ये कोणती ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली ?

2 / 15

....... हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी (शोषणासाठी) जबाबदार आहे.

3 / 15

इलॉन मस्क हे उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपणीशी संबंधीत नाहीत ?

4 / 15

"स्पेनच्या राफेल नदाल" याने 2022 मध्ये कोणती ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली ?

5 / 15

खालीलपैकी कोणते मूलद्रव्य व्हिटॅमीन बी-12 या जीवनसत्त्वाचा घटक आहे ?

6 / 15

'दुपारी सोसाट्याचा वारा आला आणि पाऊस गेला'. - या वाक्याचा प्रकार ओळखा.

7 / 15

पुढीलपैकी कोणता शब्द 'पोर्तुगीज' आहे ?

8 / 15

'तिहेरी शतक' या शब्दांतील 'तिहेरी' हे ..... संख्याविशेषण आहे.

9 / 15

वाक्य प्रकार ओळखा.

विधान - कसलाही प्रसंग असला, तरी त्याची चित्तवृत्ती सारखी असते.

10 / 15

ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांचे समुहाला, काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्यास ......

11 / 15

एक व्यक्ती स्वतःच्या पगाराच्या 30 टक्के जेवणावर, 15 टक्के कपड्यावर व 5 टक्के मनोरंजनावर खर्च करतो, तरीसुद्धा त्यांच्याकडे 2000 रुपये शिल्लक राहतात, तर त्याचा एकूण पगार किती ?

12 / 15

एक दिवशीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळात राहुल याची 5 डावातील सरासरी धाव संख्या 97 आहे. कोणत्याही डावात त्याची धावसंख्या 82 पेक्षा कमी नाही. तर कुठल्याही एका डावात जास्तीत जास्त धावसंख्या किती असून शकेल ?

13 / 15

150 मीटर लांब असलेली रेल्वे एका खांबाला 5 सेकंदात मागे टाकते तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती असेल ?

14 / 15

जनावरांच्या एका कळपात 24 सोडून सर्व गायी, 30 सोडून सर्व म्हशी व उर्वरित सर्व बकऱ्या आहेत, त्या कळपात सर्व 34 गुरे असतील तर बकऱ्या किती ?

15 / 15

एका वर्तुळाच्या परिघाची लांबी 88 सेंटीमीटर असल्यास त्याच्या व्यासाची लांबी किती राहील ?

Your score is

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

3 thoughts on “पोलीस भरती स्पेशल टेस्ट 1 | Police Bharti Special Test 1”

Leave a Comment