Maharashtra Police Bharti 2024-25 Ground Marks
महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 शारीरिक चाचणी मार्क्स जाहीर
महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 शारीरिक चाचणी आज दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीकरीता उपस्थित राहिलेल्या उमेदवारांचे गुणांची यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर यादी अंतिम कागदपत्रे पडताळणीचे अधीन राहून प्रसिध्द करण्यात येत आहे. तरी उमेदवारांनी याबाबत नोंद घेवुन यासंबंधात काही हरकती, आक्षेप असल्यास संबंधित कार्यालयाचे अधिकृत ईमेल वर किवा अधिकृत दुरध्वनी क्रमांकावर लेखी स्वरुपात किवा प्रत्यक्षरीत्या संबंधित पोलीस नियंत्रण कक्ष येथे येवुन दि. 14/02/2026 चे 18.00 वा. पर्यंत सविस्तर आक्षेप कारणांसह नोंद करावे. तदनंतर प्राप्त झालेल्या कोणत्याही हरकती / आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत, ह्याची कृपया नोंद घ्यावी.
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस भरती 13 फेब्रुवारी मैदानी चाचणी मार्क्स : येथे क्लिक करा
पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर पोलीस भरती 13 फेब्रुवारी मैदानी चाचणी मार्क्स : येथे क्लिक करा
लातूर जिल्हा पोलीस भरती 13 फेब्रुवारी मैदानी चाचणी मार्क्स : येथे क्लिक करा
धाराशिव पोलीस घटक पोलीस भरती 2024-25 : 13 फेब्रुवारी 2026 ग्राऊंड मार्क्स येथे क्लिक करा
अमरावती ग्रामीण जिल्हा पोलीस घटक पोलीस भरती 2024-25 : 12 फेब्रुवारी 2026 ग्राऊंड मार्क्स येथे क्लिक करा
वाशीम जिल्हा पोलीस घटक पोलीस भरती 2024-25 : 11 फेब्रुवारी 2026 ग्राऊंड मार्क्स येथे क्लिक करा
बीड जिल्हा पोलीस घटक पोलीस भरती 2024-25 : 11 फेब्रुवारी 2026 ग्राऊंड मार्क्स येथे क्लिक करा
खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?
GK Test 5 Click Here