Police Bharti 2024 Districtwise Post | पोलीस भरती 2024 जिल्हानिहाय जागा

पोलीस भरती 2024 जाहिरात संपूर्ण जागा

रायगड चालक 31 जागा

पुणे ग्रामीण चालक 48 जागा

पुणे ग्रामीण जिल्हा 448 जागा

सिंधुदुर्ग चालक 24 जागा

सिंधुदुर्ग जिल्हा 118 जागा

मुंबई लोहमार्ग 51 जागा

पुणे लोहमार्ग चालक 18 जागा

पुणे लोहमार्ग पोलीस 50 जागा

ठाणे शहर चालक 20 जागा

पालघर जिल्हा पोलीस 59 जागा

रत्नागिरी जिल्हा पोलीस 149 जागा

रत्नागिरी चालक पोलीस 21 जागा

मुंबई लोहमार्ग चालक 4 जागा

नवी मुंबई पोलीस भरती 185 जागा

ठाणे शहर पोलीस 666 जागा

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण 126 जागा आणि चालक 21 जागा

छत्रपती संभाजी नगर कारागृह 315 जागा पोलीस भरती 212 जागा

जालना जिल्हा पोलीस  102 जागा

जालना चालक 23 जागा

बीड चालक 5 जागा

बीड जिल्हा पोलीस 165 जागा

लातूर जिल्हा पोलीस 44 जागा

परभणी जिल्हा पोलीस 111 जागा

परभणी जिल्हा चालक 30 जागा

नांदेड पोलीस 134 आणि बँड्समन 6 जागा

अमरावती पोलीस 74 जागा

वर्धा पोलीस 20 जागा

भंडारा पोलीस 60 जागा

गोंदिया पोलीस 110 जागा

चंद्रपूर जिल्हा 137 आणि बँड्समन 9 जागा

गडचिरोली जिल्हा 742 जागा

गडचिरोली चालक 10 जागा

नाशिक शहर पोलीस 118 जागा

नागपूर ग्रामीण पोलीस 124 जागा

अहमदनगर जिल्हा पोलीस 25 जागा

अहमदनगर चालक 39 जागा

SRPF दौंड 224 जागा

जळगाव पोलीस 137 जागा

सोलापूर पोलीस 85 चालक 9 जागा

भंडारा शहर पोलीस साठ जागा

जागा जश्या जश्या येतील तसे यात Update करण्यात येईल.

खाली पोलीस भरती 2024 अंतर्गतच्या सर्व जिल्ह्यांची एकत्रित जागांची PDF उपलब्ध करून दिली आहे ती Download करून घ्या.

पोलीस भरती जाहिरातीसर्व जिल्हा 2024Download PDF

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment