PCMC स्पेशल टेस्ट 1 | PCMC Special Test 1

मित्रांनो PCMC म्हणजेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्लार्क साठी उपयुक्त 20 मार्क ची टेस्ट उपलब्ध करून दिली आहे.

सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

20 पैकी किमान 15 मार्क्स पाडण्याचा प्रयत्न करा.

जे प्रश्न चुकले ते चेक करा. कोणते बरोबर आहे ते पहा. वहीत लिहून ठेवा. आणि त्याचबरोबर जे प्रश्न बरोबर आलेत पण त्यावेळी उत्तर Comfirm माहीत नव्हते तरी बरोबर आले आहे ते देखील लिहून घ्या म्हणजे पुढील वेळी हा प्रश्न परीक्षेत आला तर Confusion होणार नाही.

आणि आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट दिल्या जातील त्या देखील रोजच्या रोज सोडवा.

अशा पद्धतीने दररोज टेस्ट चा सराव करा आणि आपला अभ्यास समृद्ध बनवा.

काही शंका असल्यास Comment करा.

/20
1021

PCMC स्पेशल टेस्ट 1 | PCMC Special Test 1

1 / 20

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामधील लोकसंख्या किती ?

2 / 20

चाफेकर बंधू या आद्य क्रांतिकारकांचे ----- हे मूळ गाव होय.

3 / 20

पिंपरी-चिंचवड नागरी संकुलातील ----- परिसरात बौद्धकालीन स्तूपाचे दगड आढळून आले आहेत.

4 / 20

वरसगाव धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे ?

5 / 20

हिंदुस्थान अँटीबायोटिक हा औषध निर्मिती कारखाना कोठे आहे ?

6 / 20

'चपळ घोड्याने शर्यत जिंकली' या खालील वाक्यातील विशेषण ओळखा.

7 / 20

क्रियापद म्हणजे ........

8 / 20

अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
काळी गाय पांढरे दूध देते. ( अधोरेखित शब्द - काळी )

9 / 20

'राजाने राजवाडा बांधला' या वाक्यातील प्रयोग कोणता ?

10 / 20

खालील वाक्यातील क्रियापद कोणते ते ओळखा ?-
तू कोणत्या तरी एकाच देवाला भज.

11 / 20

He is ....... painter of the day.

Pick out the correct article to complete the sentence.

12 / 20

"Brother-in-law"-
Choose the plural form of this word -

13 / 20

The plural form of "Theif" is ----

14 / 20

Choose the plural of the word in capital letters - 'Criterion'

15 / 20

Choose the correct synomym of 'Placid'

16 / 20

एका रांगेत संदिप डावीकडून 25 वा आहे व उजवीकडून तो 25 वा आहे तर रांगेत एकूण मुले किती आहेत ?

17 / 20

सहा व्यक्ती 1 काम 10 दिवसात करू शकतात, 8 दिवसानंतर त्यापैकी 2 व्यक्ती काम सोडून जातात, तर ते काम पूर्ण करण्यास लागणारे एकूण दिवस किती ?

18 / 20

विक्रमने एक कार २,२५,०००/- रुपयांना खरेदी केली. या व्यवहारामध्ये त्याने दलालाला २% दलाली दिली. तर त्याला ती कार किती रुपयांस मिळाली ?

19 / 20

10 वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट होते. 10 वर्षांनंतर वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या दुप्पट होईल, तर त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती ?

20 / 20

एकमेकीच्या दिशेने घावणाऱ्या दोन रेल्वेच्या वेगाचे प्रमाण 5: 9 आहे. जर त्या रेल्वे एका टेलिफोनच्या खांबाला प्रत्येकी 5 सेकंदात ओलांडतात तर त्या दोन्ही रेल्वे एकमेकीना किती वेळात ओलांडतील ?

Your score is

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment