पशुसंवर्धन विभाग भरती जाहीर.

Pashusavardhan Vibhag Recruitment 2023 :

पशुसंवर्धन विभाग अंतर्गत विविध पदे भरण्यासाठीची जाहिरात आली आहे.

पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

एकूण रिक्त जागा : 446

सरळसेवेने गट-क संवर्गाची भरती करावयाची पदे.

पद क्र. १: पदनाम पशुधन पर्यवेक्षक (गट-क), वेतनश्रेणी एस ८, (२५५००-८११००) : पदांची संख्या- ३७६

पद क्र. २: पदनाम- वरिष्ठ लिपीक (गट-क), वेतनश्रेणी :- एस-८, (२५५००-८११००) : पदांची संख्या ४४

पद क्र. ३: पदनाम- लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट-क), वेतनश्रेणी :- एस-१५, (४१८००-१३२३००) : पदांची संख्या – २

पद क्र. ४: पदनाम- लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट-क), वेतनश्रेणी :- एस-१४, (३८६००- १२२८००) : पदांची संख्या १३

पद क्र. ५: पदनाम- प्रयोगशाळा तंत्रज्ञ (गट-क), वेतनश्रेणी :- एस-१३, (३५४०० – ११२४००) : पदांची संख्या ४

पद क्र. ६: पदनाम- तारतंत्री (गट-क), वेतनश्रेणी :- एस-०६, (१९९००-६३२०० ) : पदांची संख्या- ३

पद क्र. ७: पदनाम- यांत्रिकी (गट-क), वेतनश्रेणी:- एस-०६, (१९९००-६३२००) : पदांची संख्या – २

शैक्षणिक पात्रता:
10वी, 12वी, पदवी, पदवीधर, इंग्रजी टायपिंग 40 wpm किंवा मराठी टायपिंग – 30 wpm,
शॉर्ट हँड स्पीड 100 wpm & 120 wpm आवश्यक

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असेल. कृपया यासाठी मूळ जाहिरात वाचावी.

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे. (वयाची सूट – SC/ST: 5 वर्षे व OBC: 03 वर्षे}

परीक्षा फी : Open: ₹1000 /- मागासवर्गीय/आ.दु.घ.(EWS)/अनाथ/ दिव्यांग /माजी सैनिक: 900/-

निवड प्रक्रिया : ऑनलाइन परीक्षा प्रमाणपत्र पडताळणी वैद्यकीय चाचणी

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज करण्याची पद्धत : Online

अर्ज सुरु होण्याची तारीख : 27 मे 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 जून 2023

भरतीची संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी :

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment