Animal Husbandry Department Maharashtra Recruitment 2023
महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग एकूण 446 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
पशुधन पर्यवेक्षक, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तारतंत्री, यांत्रिकी, बाष्पक परिचर या सर्व परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. खालील लिंकवर Click करून Download करून घ्यावे.
परीक्षा दिनांक 9 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर दरम्यान
परीक्षेचे वेळापत्रक 15 दिवस आधी अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करण्यात येईल. म्हणजेच जवळपास 25 ऑगस्ट दरम्यान वेबसाईटवर उपलब्ध होऊ शकते.
खालील लिंकवर Click करून सर्वांनी वेळापत्रक, परीक्षेचे स्वरूप, तसेच अभ्यासक्रम Download करून घ्यावे.
परीक्षा वेळापत्रक | Click Here |
परीक्षेचे स्वरूप | Click Here |
सर्व पदांचा अभ्यासक्रम | Click Here |
हॉल तिकीट Link | Click Here (परीक्षेच्या 15 दिवस आधी) |