Panvel MahanagarPalika Bharti Merit List
Panvel MahanagarPalika Merit List
Panvel MahanagarPalika Result
Panvel MahanagarPalika Bharti Result
Panvel MahanagarPalika Bharti Cutoff
पनवेल महानगरपालिका भरती अंतर्गत विविध संवर्गांची परीक्षा 9 ते 11 डिसेंबर दरम्यान पार पडली. या भरती अंतर्गत च्या सर्व पदांचे Normalization नंतर चे Marks आणि आधीचे Marks जाहीर करण्यात आले आहे. तसेच सर्व पदांची गुणवत्ता यादी म्हणजेच मेरिट लिस्ट आज दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी जाहीर करण्यात आली आहे.
परीक्षा दिनांक
9 ते 11 डिसेंबर दरम्यान
उमेदवारांनी खालील तुमच्या संवर्ग निहाय मेरिट लिस्ट Download करण्याची PDF ची लिंक दिलेले आहे त्यावर Click करून PDF Download करून घ्यावी. काही शंका शेवटी Comment Box मध्ये नोंदवा.
अ. क्र. | संवर्ग | निकाल PDF |
1 | लिपिक टंकलेखक मेरिटलिस्ट | Download PDF |
2 | Junior Engineer (Civil) | Download PDF |
3 | Junior Engineer (Electrical) | Download PDF |
4 | Junior Engineer (Mechanical) | Download PDF |
5 | Junior Clerk (Audit) | Download PDF |
6 | Jr Eng. (Hardware and Networking) | Download PDF |
7 | Junior Engineer (Computer) | Download PDF |