
Nondani Mudrank Vibhag Bharti 2025 Hall Ticket | नोंदणी व मुद्रांक विभाग भरती हॉलतिकीट उपलब्ध
IGR Maharashtra Bharti 2025
IGR Maharashtra Bharti 2025 Admit Card
Nondani Mudrank Vibhag Bharti 2025 Hall Ticket
IGR Maharashtra Bharti 2025
Nondani Mudrank Vibhag Bharti 2025. Department of Registration and Stamps Government of Maharashtra. IGR Maharashtra Recruitment 2025 (IGR Maharashtra Bharti 2025) for 284 Peon (Group D) Posts., IGR Maharashtra Bharti 2025 Examination Hall Ticket. IGR Maharashtra Bharti Admit Card.
नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई ‘गट-ड’ संवर्गात 284 पदे भरती करीता दिनांक-22/04/2025 रोजीच्या वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती, सदर भरती प्रक्रिया पुर्ण करण्याकामी ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्याकरिता, तसेच ऑनलाईन पध्दतीने परीक्षेचे आयोजन करण्याकरिता आय.बी.पी.एस. (इंस्टीट्यूट ऑफ बँकीग पर्सोनेल सिलेक्शन) कंपनीस नियुक्त केले आहे, व त्यानुसार आय.बी.पी.एस. कडून दिनांक 22/04/2025 ते दिनांक-16/05/2025 दरम्यान ऑन लाईनपध्दतीने अर्ज भरुन घेण्यात आलेले आहेत.
आय.बी.पी.एस.च्या संकेतस्थळावर यशस्वीरीत्या भरलेले अर्ज व पात्र असलेल्या उमेदवारांची दिनांक-01/07/2025 ते दिनांक 08/07/2025 या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे.
सदर परीक्षेचे प्रवेशपत्र/हॉलतिकीट उमेदवारास त्यांनी नोंदणी केलेल्या ई-मेलवर आय.बी.पी.एस. कडून पाठविण्यात आले आहे. तसेच प्रवेशपत्र/हॉलतिकीट Download करण्याची लिंक खाली दिलेली आहे.
Nondani Mudrank Vibhag Bharti Hall Ticket
नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025
परीक्षा :- 1 ते 8 जुलै 2025
हॉल तिकीट डाउनलोड लिंक :- येथे क्लिक करा
खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?
GK Test 5 Click Here
महत्त्वाच्या भरती खालीलप्रमाणे
SBI PO Bharti 2025 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 541 जागांची भरती Click Here
SSC CHSL Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3131 जागांसाठी भरती Click Here
DTP Maharashtra Bharti 2025 | महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 154 जागांची भरती
SSC CGL Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14,582 जागांसाठी मेगाभरती Click Here
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांसाठी भरती Click Here
चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 135 जागांची भरती Click Here