चर्चेतील नवीन पुस्तके 2023 ; New Book Releases 2023

चर्चेतील नवीन पुस्तके 2023 ; New Book Releases 2023

● A Matter of the Heart Education in India – अनुराग बेहार

● A Resurgent Northeast: Narratives of Change : आशिष कुंद्रा (IAS)

● Basu Chatterji: And Middle-of-the-Road Cinema – अनिरुद्ध भट्टाचार्य

● Collective Spirit, Concrete Actions – शशी शेखर वेंपती (प्रसार भारतीचे माजी CEO)

● Courting India – नंदिनी दास

● Crosscourt – जयदीप मुखर्जी (टेनिसपटू) (आत्मचरित्र)

● In Pursuit of Peace : India-Pakistan Relations Under Six Prime Ministers – सतींदर लांबा

● Made In India: 75 Years of Business and Enterprise : अमिताभ कांत

● My Life As A Comrade : के के शैलजा (आत्मचरित्र) (केरळच्या माजी आरोग्यमंत्री)

● Pyre – पेरुमल मुरुगन (मूळ पुस्तक ‘पुक्कुली’ या शीर्षकाखाली तमिळमध्ये लिहिलेले असून 2016 मध्ये अनिरुद्धन वासुदेवन यांनी इंग्रजीत भाषांतर केले आहे.)

● Reflections – नारायणन वाघुळ (प्रख्यात बँकर)

● Sachin@50 – Celebrating a Maestro – बोरिया मुजुमदार

● Snakes in the Ganga: Breaking India 2.0 – राजीव मल्होत्रा आणि विजया विश्वनाथन

● Sultan : A Memoir – वसीम आक्रम आणि गिडीऑन हेग

● The Banker To Every Indian – स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) कॉफी टेबल बुक

● The Great Bank Robbery: NPAs, Scams and the Future of Regulation – पट्टाभि राम आणि सव्यसाची दाश

● The Story of India’s Cheetahs – दिव्या भानुसिंह

● War & Women – डॉ एम. ए. हसन

● Why Can’t Elephants be Red ? – नियोगी बुक्स

● आझाद – गुलाम नबी आझाद (आत्मचरित्र)

● गांधी : सियासत और संप्रदायिकता पियुष बाबेले (पत्रकार)

● छत्रपती शिवाजी महाराज – श्रीमंत कोकाटे

● लोक माझे सांगाती – शरद पवार (आत्मचरित्र)

● ‘विज्ञान प्रगती’ आणि ‘सायन्स रिपोर्टर’ – CSIR ची मासिके

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment