Nagar Rachna Bharti 2024 | नगर रचना 2024 जाहिरात प्रसिद्ध | DTP Maharashtra Recruitment 2024

Nagar Rachna Bharti 2024

Nagar Rachna Bharti 2024, Nagar Rachna Bharti, Nagar Rachna Recruitment 2024, Nagar Rachna Recruitment, DTP Maharashtra Recruitment 2024, DTP Maharashtra Recruitment

● महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे / कोकण / नागपूर / नाशिक / छत्रपती संभाजीनगर / अमरावती विभागातील रचना सहायक (गट-थ) (अराजपत्रित), उच्चश्रेणी लघुलेखक (गट-ब) (अराजपत्रित), निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) (अराजपत्रित), संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

1.1 रचना सहायक (गट-ब) (अराजपत्रित) चेतनस्तर एस-१४, रु.३८६००-१२२८००/- अधिक नियमानु‌सार अनुज्ञेय भत्ते (एकुण २६१ पदे)

1.2 उच्चश्रेणी लघुलेखक (गट-ब) (अराजपत्रित) चेतनस्तर एस-१५, रु.४१८००-१३२३००/- अधिक नियमानुसार अनुशय भत्ते (एकूण ०९ पदे)

1.3 निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) अराजपत्रित) चेतनस्तर एस-१४, रु.३८६००-१२२८००/- अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्त (एकुण १९ पद)

● टिप :-

1) भरावयाच्या उपरोक्त संवर्ग / पदांचा सामाजिक / समांतर आरक्षणात तसेच, जाहिरातीत नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

2) राखीव / विनराखीव पदांच्या संख्येत बदल होण्याची शक्यता आहे. समांतर आरक्षणाचा उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्याच प्रवर्गातील अन्य पात्र उमेदवारांची निवड करुन पद भरतीची कार्यवाही करण्यात येईल.

3) उपरोक्त रिक्त पदांपैकी काही पदे ही शासन नियमानुसार अनाथांसाठी व दिव्यांगांसाठी आरक्षित असून सदर पदे सामाजिक आरक्षणाचा विचार न करता भरली जातील.

● ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी :- 30 जुलै 2024 सकाळी 11:00 पासून दिनांक 29 ऑगस्ट, 2024 (मुदतवाढ:- 9 सप्टेंबर) रोजी रात्री 23:59 पर्यंत

● ऑनलाईन पध्दतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक

● दिनांक 10 सप्टेंबर, 2024 रोजी 23:59 वाजेपर्यंत

● प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे संकेतस्थळावर सूचना प्रसिध्द करण्यात येईल,

● ऑनलाईन परोक्षेचा दिनांक – संकेतस्थळावर सूचना प्रसिध्द करण्यात येईल.

Official Website :- Click Here

Apply Online Click Here

Advertisement :- Download PDF

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment