Nagar rachana vibhag Response Sheet | नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागFirst Response Sheet

Nagar rachana vibhag Response Sheet | नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागFirst Response Sheet

nagar rachana vibhag Response Sheet
nagar rachana vibhag 1st Response Sheet

नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग Response Sheet

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे / कोकण / नागपूर / नाशिक / छत्रपती संभाजीनगर / अमरावती विभागातील रचना सहायक (गट-ब) (अराजपत्रित), संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

१. दि.३१.१२.२०२४

२. दि.०१.०१.२०२५

३. दि.०२.०१.२०२५

यादरम्यान ऑनलाइन परीक्षा पार पडली.

आज दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी पहिली Response Sheet जाहीर करण्यात आली आहे.

अधिकृत संकेतस्थळ लिंक Click Here
https://dtp.maharashtra.gov.in

नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग First Response Sheet Download Link Click Here

स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here

स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here

स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here

स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment