
Nagar rachana vibhag hall ticket | नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग हॉल तिकीट
nagar rachana vibhag hall ticket
nagar rachana vibhag Admit Card
नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग वेळापत्रक
महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे / कोकण / नागपूर / नाशिक / छत्रपती संभाजीनगर / अमरावती विभागातील रचना सहायक (गट-ब) (अराजपत्रित), संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यानुषंगाने दि.२५, २६ व २७ नोव्हेंबर, २०२४ रोजी होणारी रचना सहायक पदाची परीक्षा काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आली व त्याअनुषंगाने परीक्षेचे नवीन वेळापत्रक यथावकाश नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, असे प्रसिध्दीपत्रक दि.१५.११.२०२४ रोजी निर्गमित केले होते. आता, या परीक्षेसंदर्भात पुढीलप्रमाणे कळविण्यात येत आहे:-
महाराष्ट्रातील टिसीएस आय.डी. झेड. च्या अधिकृत परीक्षा केंद्रांवर होणाऱ्या रचना सहायक पदासाठी ऑनलाईन परीक्षेचे दिनांक पुढीलप्रमाणे राहतील. ऑनलाईन परीक्षेबाबतचा सविस्तर तपशिल उमेदवारांच्या नोंदणीकृत ईमेल, मोबाईल क्रमांकावर वेळोवेळी पाठविण्यात येईल व विभागाच्या अधिकृत संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ लिंक Click Here
१. दि.३१.१२.२०२४
२. दि.०१.०१.२०२५
३. दि.०२.०१.२०२५
रचना सहायक हॉल तिकीट Download Link Click Here