महाराष्ट्र नगरपरिषद 1782 जागांची भरती 2023 (Nagar Parishad)

एकूण जागा : 1782; एकूण 8 पदे ( गट – क)

वयोमर्यादा (Age Criteria): 21 ते 38 खुला प्रवर्ग
मागासवर्गीय/EWS/अनाथ साठी 5 वर्षे सूट

परीक्षा शुल्क (Exam Fee) : खुला प्रवर्ग : 1000₹
मागासवर्गीय : 900₹

पदे आणि जागांचा तक्ता :

पद क्र.परीक्षापदजागा
1महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य)स्थापत्य अभियंता (गट-क)291
2महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा (विद्युत)विद्युत अभियंता (गट-क)48
3महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा (संगणक)संगणक अभियंता (गट-क)45
4महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवापाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता (गट-क)65
5महाराष्ट्र नगरपरिषद लेखापरीक्षण व लेखा विभागलेखापरीक्षक/ लेखापाल, (गट-क)247
6महाराष्ट्र नगरपरिषद प्रशासकीय सेवा व कर निर्धारणकर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, (गट-क)579
7महाराष्ट्र नगरपरिषद अग्निशमन सेवा
अग्निशमन
अग्निशमन अधिकारी, (गट-क)372
8महाराष्ट्र नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक सेवास्वच्छता निरीक्षक (गट-क)35

शैक्षणिक पात्रता :-
1) पद क्र. 1 :- (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य प्रमाणपत्र

2) पद क्र. 2 :- (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य प्रमाणपत्र

3) पद क्र. 3 :- (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य प्रमाणपत्र

4) पद क्र. 4 :- (i) मेकॅनिकल/पर्यावरण इंजिनिअरिंग पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य

5) पद क्र. 5 :- (i) B.Com (ii) MS-CIT किंवा समतुल्य प्रमाणपत्र

6) पद क्र. 6 :- (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य प्रमाणपत्र

7) पद क्र. 7 :- (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम नागपूरमधून उत्तीर्ण किंवा उपस्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम उत्तीर्ण (iii) MS-CIT किंवा समतुल्य प्रमाणपत्र

8) पद क्र.8: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा

नगरपरिषद/ नगरपंचायत कर्मचाऱ्यांसाठी २५% राखीव जागा आहेत सर्वांनी जाहिरात PDF दिली त्यावर Click करून पाहावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑगस्ट 2023

ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक : Click Here

संपूर्ण जाहिरात : Downlaod करा

संपूर्ण पदांचा अभ्यासक्रम पहा : Click Here

परीक्षेचे स्वरूप : ऑनलाइन (Computer Based Test)

परीक्षा दिनांक (Exam Date) : https://mahadma.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर नंतर कळविण्यात येईल. तसेच उमेदवारांना प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल.

अभ्यासक्रम (Syllabus) :-
पेपर 1
मराठी 15 प्रश्न 30 गुण
इंग्रजी 15 प्रश्न 30 गुण
सामान्य ज्ञान (GK) 15 प्रश्न 30 गुण
बौद्धिक चाचणी/अंकगणित 15 प्रश्न 30 गुण
पेपर 1 – एकूण 60 प्रश्न 120 गुण कालावधी 70 मिनिटे
पेपर 2 – विषयांशी संबंधित घटक – 40 प्रश्न 60 गुण – कालावधी 50 मिनिटे

नगरपरिषद भरती बद्दल थोडक्यात माहिती :-
मित्रांनो नगरपरिषद भरती परीक्षा ऑनलाइन पद्धतीने (Computer Based Test) होणार असून ही परीक्षा TCS द्वारे घेतली जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी जास्तीतजास्त TCS पटर्नच्या मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोडवाव्यात तसेच सर्व प्रश्नांचे विश्लेषण करावे. आपल्या वेबसाईटवर TCS पटर्ननुसार सराव मोफत TEST देखील दिल्या जातील. त्यादेखील दररोज सोडवा.

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment