MPSC Civil Services Bharti 2025 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025

MPSC Civil Services Bharti 2025 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025

Maharashtra Gazetted Civil Services Common Preliminary Examination – 2025

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण ३८५ पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२५, रविवार, दिनांक २८ सप्टेंबर, २०१५ रोजी महाराष्ट्रातील एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल.

MPSC Civil Services Bharti 2025.

MaharasytaMaharashtra Public Service Commission (MPSC), MPSC Civil Services Recruitment 2025, (MPSC Civil Services Bharti 2025) for 385 Posts. Maharashtra Gazetted Civil Services Common Preliminary Examination-2025.

MPSC Civil Services Bharti 2025

MPSC भरती 2025

जाहिरात क्र.: 012/2025

Total : 385 जागा

● परीक्षेचे नाव : महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025

● पद क्र. पदाचे नाव & तपशील :-

पद क्र.विभागसंवर्गपद संख्या
1सामान्य प्रशासन विभागराज्य सेवा गट अ व गट ब127
2महसूल व वन विभागमहाराष्ट्र वन सेवा गट अ व गट ब144
3सार्वजनिक बांधकाम विभागमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट अ व गट ब114

एकूण 385 पदे

● शैक्षणिक पात्रताः

  1. राज्य सेवा परीक्षाः पदवीधर किंवा मेकॅनिकल/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवी.

महाराष्ट्र वन सेवा परीक्षाः वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणिशास्त्र, उद्यानविद्या शास्त्र, कृषिशास्त्र, कृषि अभियांत्रिकी, रसायन अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, विदयुत अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, संगणक ॲप्लिकेशन, संगणक विज्ञान, पर्यावरणीय विज्ञान, पशुवैद्यकीय विज्ञान यांपैकी कोणत्याही विषयातील सांविधिक विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी किंवा विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक.

  1. स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षाः सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.

● वयाची अट : 01 जुलै 2025 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथः 05 वर्षे सूट]

  1. वनक्षेत्रपाल: 21 ते 43 वर्षे
  2. इतर संवर्ग: 18/19 ते 38 वर्षे

● नोकरी ठिकाणः संपूर्ण महाराष्ट्र

● Fee: खुला प्रवर्गः ₹544/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांगः ₹344/-]

● परीक्षा केंद्रः महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्र

● महत्त्वाच्या तारखाः

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीखः 17 एप्रिल 2025 (11:59 PM)
  • परीक्षाः 28 सप्टेंबर 2025

● महत्वाच्या लिंक्स :-

जाहिरात (PDF) Click Here

Online अर्ज [Starting: 28 मार्च 2025] Apply Online

अधिकृत वेबसाईट Click Here

● Age Calculator

Calculate Your Age To Current Date
Your Birth Date

● Telegram Channel Link JOIN NOW

● Whatsapp Channel Link JOIN NOW

Download Mobile App For Maharashtra Exam Test Series
Click Here

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, रेल्वे, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here

स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here

स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here

स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here

स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment