MJP Bharti 2025 Hall Ticket | महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती हॉल तिकीट जाहीर

Maharashtra Jeevan Pradhikaran Recruitment 2025
MJP Bharti 2025 Hall Ticket
MJP Recruitment 2025 Hall Ticket

MJP Bharti 2025. Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti 2025. The Maharashtra Water Supply and Sewerage Board (MWSSB) came into being under the MWSSB Act of 1976. Its purpose? To accelerate the development and ensure the correct regulation of water supply and sewerage services throughout the state.

In 1997, the MWSSB was rebranded as Maharashtra Jeevan Pradhikaran, or MJP. MJP Recruitment 2025 (MJP Bharti 2025) for 290 Audit Officer/Senior Accounts Officer (Group-A), Accounts Officer (Group-B), Assistant Accounts Officer (Group-B), Deputy Accountant (Group-C), Junior Engineer (Civil) (Group-B), Junior Engineer (Mechanical) (Group-B), Higher Grade Stenographer (Group-B), Lower Grade Stenographer (Group-B), Junior Clerk/Clerk-N-Typist (Group-A), Assistant Storekeeper (Group-A), & Civil Engineering Assistant (Group-A) Posts.

MJP Bharti 2025
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती 2025

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात 290 जागांसाठी भरती जाहीर झाली असून. यात विविध संवर्गांचे मिळून एकूण 290 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही परीक्षा इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण २९० पदांसाठी  ७०,९२१ अर्ज आले आहेत. तसेच परीक्षा IBPS घेणार घेणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील सरळसेवा भरतीबाबत जाहिरात क्र.१/२०२५ प्रसिध्द करण्यात आली असून सदर भरतीबाबत परीक्षेचे आयोजन दिनांक २५, २६ व २७ फेब्रुवारी, २०२६ रोजी करण्यात आले होते. तथापि, याच दिनांकाना इतर परिक्षा आयोजित असल्याने सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची बाब दिनांक १६/२/२०२६ रोजीच्या सुचनेन्यये प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती.

आता सदर परीक्षा दिनांक २८ फेब्रुवारी, २ मार्च व ५ मार्च, २०२६ या दिवशी आयोजित करण्यात येत आहेत. सदर परीक्षेचे सुधारीत दिनांक अंतिम असून याची नोंद उमेदवारांनी घ्यावी. सदर परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध झाले असून खालील लिंकवर क्लिक करून Download करून घ्यावे.

● जाहिरात क्र. :- एमजेआय-२०२५/सीआर-४१/आस्था-३

● एकूण जागा :- २९० जागा

● पदाचे नाव & तपशील :-

पद क्र. – पदाचे नाव – पद संख्या

१) लेखा परिक्षण अधिकारी/वरिष्ठ लेखा अधिकारी (गट-अ) – २ पदे

२) लेखा अधिकारी (गट-ब) – ३ पदे

३) सहाय्यक लेखा अधिकारी (गट-ब) – ६ पदे

४) उपलेखापाल (गट-क) – ३ पदे

५) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट-ब) – १४४ पदे

६) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) (गट-ब) – १६ पदे

७) उच्चश्रेणी लघुलेखक (गट-ब) – ३ पदे

८) निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) – ६ पदे

९) कनिष्ठ लिपिक/लिपिक-नि-टंकलेखक (गट-क) – ४६ पदे

१०) सहाय्यक भांडारपाल (गट-क) – १३ पदे

११) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) – ४७ पदे

एकूण २९० पदे

● परीक्षा तारीख(CBT) :- २८ फेब्रुवारी, २ मार्च व ५ मार्च, २०२६

● जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा

● परीक्षा वेळापत्रक :- येथे क्लिक करा

● हॉल तिकीट Download लिंक :- येथे क्लिक करा

● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here

स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here

स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here

स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here

स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment