मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 8 | Marathi Vyakaran Special Test 8

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 8 

मित्रांनो मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रहच्या विशेष तयारीसाठी उपयुक्त 10 मार्क ची टेस्ट उपलब्ध करून दिली आहे.

सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

10 पैकी किमान 6 मार्क्स पाडण्याचा प्रयत्न करा.

जे प्रश्न चुकले ते चेक करा. कोणते बरोबर आहे ते पहा. वहीत लिहून ठेवा. आणि त्याचबरोबर जे प्रश्न बरोबर आलेत पण त्यावेळी उत्तर Comfirm माहीत नव्हते तरी बरोबर आले आहे ते देखील लिहून घ्या म्हणजे पुढील वेळी हा प्रश्न परीक्षेत आला तर Confusion होणार नाही.

आणि आपल्या www.chalughadamodimpsc.com या वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट दिल्या जातील त्या देखील रोजच्या रोज सोडवा.

अशा पद्धतीने दररोज टेस्ट चा सराव करा आणि आपला अभ्यास समृद्ध बनवा.

काही शंका असल्यास Comment करा.

 

मागील मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवली का ?  

TEST 1 Click Here 
TEST 2 Click Here 
TEST 3 Click Here 
TEST 4 Click Here 
TEST 5 Click Here 
TEST 6 Click Here 
TEST 7 Click Here

आजची मराठी व्याकरण Special Free Test 8 – लगेच सोडवा.
खालील Start बटन वर Click करा.

/10
2852

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 8 | Marathi Vyakaran Special Test 8

1 / 10

दोन किंवा अधिक वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा -------.

2 / 10

'आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो.' या मिश्र वाक्यातील अव्यय गौणत्वबोधक उभयान्वयी अव्ययच्या कोणत्या प्रकारातील आहे ?

3 / 10

पुढीलपैकी कोणत्या वाक्यात प्रयोजक क्रियापद योजिले आहे ?

 

4 / 10

'त्याला गायला आवडते' प्रयोग ओळखा.

5 / 10

पुढीलपैकी देशी नसलेला शब्द आहे.

 

6 / 10

----- हा सामासिक शब्द आहे.

 

7 / 10

'कडाक्याची थंडी असली तरी राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर होईलच ' या वाक्याचा प्रकार सांगा.

 

8 / 10

तंबाखू, बटाटा, हापूस, फणस, कोबी हे शब्द मराठी भाषेत कोणत्या परकीय भाषेतून आलेत ?

 

9 / 10

अर्धी रक्कम, पाव हिस्सा, पाऊण माप ही संख्यावाचक विशेषणे विशेषणाच्या कोणत्या प्रकारात मोडतात ?

10 / 10

'समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत' या वाक्यातील 'साप' या शब्दाचा वाच्यार्थाने वापर केलेले वाक्य कोणते ?

Your score is

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

2 thoughts on “मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 8 | Marathi Vyakaran Special Test 8”

Leave a Comment