मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 7 | Marathi Vyakaran Special Test 7

मराठी व्याकरण शब्दसंग्रह स्पेशल टेस्ट 7

मित्रांनो मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रहच्या विशेष तयारीसाठी उपयुक्त 10 मार्क ची टेस्ट उपलब्ध करून दिली आहे.

सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

10 पैकी किमान 6 मार्क्स पाडण्याचा प्रयत्न करा.

जे प्रश्न चुकले ते चेक करा. कोणते बरोबर आहे ते पहा. वहीत लिहून ठेवा. आणि त्याचबरोबर जे प्रश्न बरोबर आलेत पण त्यावेळी उत्तर Comfirm माहीत नव्हते तरी बरोबर आले आहे ते देखील लिहून घ्या म्हणजे पुढील वेळी हा प्रश्न परीक्षेत आला तर Confusion होणार नाही.

आणि आपल्या www.chalughadamodimpsc.com या वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट दिल्या जातील त्या देखील रोजच्या रोज सोडवा.

अशा पद्धतीने दररोज टेस्ट चा सराव करा आणि आपला अभ्यास समृद्ध बनवा.

काही शंका असल्यास Comment करा.

 

मागील मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवली का ?

Test 1 Click Here
Test 2 Click Here
Test 3 Click Here
Test 4 Click Here
Test 5 Click Here
Test 6 Click Here

/10
3168

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 7 | Marathi Vyakaran Special Test 7

1 / 10

पुढीलपैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखा.

2 / 10

'पवळी गाय दूध देते' या वाक्यातील उद्देश्य ओळखा.

3 / 10

खाली दिलेल्या वाक्यांतून 'सार्वनामिक विशेषण' असलेल्या वाक्याचा योग्य पर्याय लिहा.

 

4 / 10

'आता त्याने हट्ट सोडावा' या वाक्याचा प्रकार सांगा.

5 / 10

गणपतीची मिरवणूक आमच्या घरावरून पुढे गेली. या वाक्यातील ध्वन्यार्थ कोणता ?

6 / 10

'आपल्या मुलाबाळांच्या उदनिर्वाहासाठी ------- वडिलांनी धनसंचय करून ठेवला.' या विधानामध्ये खालील पर्यायांपैकी अचूक वाक्प्रचाराचा पर्याय निवडा आणि विधान पूर्ण करा.

7 / 10

'आक्काबाईचा फेरा येणे - या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

8 / 10

पुढीलपैकी तेलगू शब्दांचा गट ओळखा.

9 / 10

'नपुंसक' शब्दाचा समास ओळखा :

10 / 10

'मरावे परी कीर्ति रुपे उरावे' या वाक्यातील 'परी' या अव्ययास काय म्हणतात ?

Your score is

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment