मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 6 | Marathi Vyakaran Special Test 6

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 6

मित्रांनो मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रहच्या विशेष तयारीसाठी उपयुक्त 10 मार्क ची टेस्ट उपलब्ध करून दिली आहे.

सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

10 पैकी किमान 6 मार्क्स पाडण्याचा प्रयत्न करा.

जे प्रश्न चुकले ते चेक करा. कोणते बरोबर आहे ते पहा. वहीत लिहून ठेवा. आणि त्याचबरोबर जे प्रश्न बरोबर आलेत पण त्यावेळी उत्तर Comfirm माहीत नव्हते तरी बरोबर आले आहे ते देखील लिहून घ्या म्हणजे पुढील वेळी हा प्रश्न परीक्षेत आला तर Confusion होणार नाही.

आणि आपल्या www.chalughadamodimpsc.com या वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट दिल्या जातील त्या देखील रोजच्या रोज सोडवा.

अशा पद्धतीने दररोज टेस्ट चा सराव करा आणि आपला अभ्यास समृद्ध बनवा.

काही शंका असल्यास Comment करा.

मागील मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवली का?

टेस्ट 1 Click Here
टेस्ट 2 Click Here
टेस्ट 3 Click Here
टेस्ट 4 Click Here
टेस्ट 5 Click Here

/10
3140

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 6 | Marathi Vyakaran Special Test 6

1 / 10

'प्रत्येक' या शब्दाची योग्य संधीफोड शोधा.

2 / 10

'खेळाडूंनी रांगेत उभे राहावे.' या वाक्याचा प्रयोग ओळखा:

3 / 10

मराठी उपसर्ग लागून तयार न झालेला शब्द कोणता ?

 

4 / 10

'गेला होता' क्रियापदाचा प्रकार ओळखा.

 

5 / 10

'अव्ययसाधित विशेषण' असलेले विधान पर्यायी उत्तरात कोणते आहे ?

6 / 10

एका वाक्याची दुसऱ्या वाक्याशी सांगड घालण्याचे काम अव्यये करतात.

7 / 10

'प्रतिकार, पडजीभ, दरमजल, हरवख्त' हे शब्द मराठी व्याकरण ........ ओळखले जातात.

 

8 / 10

'दशभुजा' हा कोणत्या प्रकारचा समास आहे ?

9 / 10

'प्रज्ञाच्या आठवणीने आईचे डोळे पाणावले' या वाक्यातील 'पाणावले' या शब्दाचे क्रियापद ओळखा.

10 / 10

खालील वाक्प्रचार व त्याचा अर्थ यातून विसंगत जोडी ओळखा.

Your score is

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

1 thought on “मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 6 | Marathi Vyakaran Special Test 6”

Leave a Comment