मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 5 | Marathi Vyakaran Special Test 5

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 5

मित्रांनो मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रहच्या विशेष तयारीसाठी उपयुक्त 10 मार्क ची टेस्ट उपलब्ध करून दिली आहे.

सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

10 पैकी किमान 6 मार्क्स पाडण्याचा प्रयत्न करा.

जे प्रश्न चुकले ते चेक करा. कोणते बरोबर आहे ते पहा. वहीत लिहून ठेवा. आणि त्याचबरोबर जे प्रश्न बरोबर आलेत पण त्यावेळी उत्तर Comfirm माहीत नव्हते तरी बरोबर आले आहे ते देखील लिहून घ्या म्हणजे पुढील वेळी हा प्रश्न परीक्षेत आला तर Confusion होणार नाही.

आणि आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट दिल्या जातील त्या देखील रोजच्या रोज सोडवा.

अशा पद्धतीने दररोज टेस्ट चा सराव करा आणि आपला अभ्यास समृद्ध बनवा.

काही शंका असल्यास Comment करा.

मागील मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवली का?  

टेस्ट 1 Click Here 

टेस्ट 2 Click Here

टेस्ट 3 Click Here

टेस्ट 4 Click Here

 

/10
3643

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 5 | Marathi Vyakaran Special Test 5

1 / 10

'एस.डी. बर्मन यांच्या गाण्यांमधील माधुरी अवीट आहे.' या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे ?

 

2 / 10

'अठरा गुणांचा खंडोबा' या वाक्‌प्रचाराचा योग्य अर्थ पुढील पर्यायातून शोधून काढा.

 

3 / 10

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. "असल्या" झोपड्या ठेवून काय करायचे ?

 

 

4 / 10

'न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला.' या वाक्याचा प्रयोग ओळखा.

 

 

 

5 / 10

'हसव', 'बसव', 'चालव' ही उदाहरणे कोणत्या क्रियापद प्रकारातील आहेत ?

 

 

6 / 10

'पोटात ठेवणे' या वाक्प्रचाराचा अर्थ ..........

7 / 10

मूळ शब्दाच्या मागे, पूर्वी एक वा अधिक अक्षरे जोडतात त्यांना ....... म्हणतात.

8 / 10

खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून आला आहे ?

9 / 10

“त्या भिकाऱ्याला मी एक सदरा दिला; शिवाय एक रुपयाही दिला"

या वाक्यातील. 'शिवाय' हे अव्यय उभयान्वयी अव्ययाच्या कोणत्या प्रकारातील आहे ?

10 / 10

'आज करायचे काम उद्यावर ढकलू नका' उद्देश्य विस्तार ओळखा.

 

 

Your score is

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment