मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 11 | Marathi Vyakaran Special Test 11

मित्रांनो मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रहच्या विशेष तयारीसाठी उपयुक्त टेस्ट उपलब्ध करून दिली आहे.

सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

काही शंका असल्यास Comment करा.

मागील मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवली का ? 
 TEST 1 Click Here
TEST 2 Click Here
TEST 3 Click Here
TEST 4 Click Here
TEST 5 Click Here
TEST 6 Click Here
TEST 7 Click Here
TEST 8 Click Here
TEST 9 Click Here
TEST 10 Click Here

आजची मराठी व्याकरण Special Free Test 11 – लगेच सोडवा.
खालील Start बटन वर Click करा.

/10
2473

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 11 | Marathi Vyakaran Special Test 11

1 / 10

रामाहुन गोविंदा मोठा आहे.

अधोरेखित शब्दातील विभक्ती प्रत्ययाचा कारकार्थ खालीलपैकी कोणता आहे ?
अधोरेखित शब्द – रामाहुन

2 / 10

पुढीलपैकी आवृत्तीवाचक विशेषण कोणते ?

3 / 10

‘सरांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार शिकवले.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

 

4 / 10

‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’ हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषणवाक्य आहे ?

5 / 10

पुढीलपैकी कोणत्या विभक्तीला अनेक वचनासाठी प्रत्यय आहे परंतु एकवचनास प्रत्यय नाही ?

6 / 10

रामा जलद वाचतो व रामा फार उतावळा आहे.
ही वाक्ये कोणत्या अव्ययाची उदाहरणे आहेत ?

7 / 10

‘तू वाईट वागतोस म्हणून तुला बोलणी खावी लागतात.’
या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा.

8 / 10

‘भावनेचा बांध फुटणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता ?

9 / 10

खालील वाक्याचे कर्तरी प्रयोगात रुपांतर करा.
पारध्याने हरणास पकडले.

10 / 10

‘हजामत करणे’ ही क्रिया कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे ?

Your score is

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

1 thought on “मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 11 | Marathi Vyakaran Special Test 11”

Comments are closed.