Marathi GK Quiz 4 | मराठी सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा | Marathi GK Test 4

Marathi GK Quiz 4 | मराठी सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा | Marathi GK Test 4

Marathi GK Test 4

भारतीय इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना, अर्थशास्त्र, विज्ञान आणि चालू घडामोडींवर आधारित मराठीतील सामान्य ज्ञानाचे प्रश्न.

Marathi GK Quiz 4, Marathi General Knowledge Quiz 4
Marathi General Knowledge Test 4, Marathi GK Test 4

Marathi Gk Objective Q&A-(General Knowledge in Marathi

● आगामी MPSC, UPSC परिक्षेबरोबरच, TCS/IBPS पॅटर्नच्या सर्वच परीक्षा जसे की, समाज कल्याण भरती, आदिवासी विकास भरती, महिला व बाल कल्याण, अंगणवाडी सेविका, महानगरपालिका, MIDC, पुरवठा निरीक्षक, जिल्हा परिषद (ZP), पोलीस भरती तसेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त सामान्य ज्ञान (GK) स्पेशल TEST

● मित्रांनो आम्ही तुम्हाला गुणवत्तापूर्ण आणि परिक्षाभिमुख असे अतिमहत्त्वाच्या Free Test देत आहोत.

● आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट दिल्या आहेत त्या देखील रोजच्या रोज सोडवा. (चालू घडामोडी Test 1 ते 42, तसेच इतर विषयनिहाय टेस्ट सोडवण्यासाठी वेबसाईटला नक्की भेट द्या)

● त्यासोबतच आपल्या वेबसाईटवर दररोज चालू घडामोडी बातम्या टाकल्या जातात त्या देखील दररोज पाहत जावा. वेबसाईट रोज Google वर सर्च करा.

● सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच GK Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here

स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here

स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here

/25
1387
Created by chalughadamodimpsc

सामान्य ज्ञान Test

सामान्य ज्ञान Test 4

इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान यावर आधारित मराठीतील सामान्य ज्ञाना (GK) चे प्रश्न.

1 / 25

कोणत्या धरणाच्या जलाशयास येसाजी कंक जलाशय असे नाव आहे ?

2 / 25

खालीलपैकी कोणते विधान विंध्य प्रणालीला लागू पडत नाही ?

 

3 / 25

रेगूर जमिनीत पाणी धरुन ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने ही जमीन ……. या पिकासाठी उत्कृष्ट आहे.

4 / 25

उत्तरेकडून दक्षिणेकडे, रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे?

 

5 / 25

परभणी जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा नाही ?

6 / 25

पहिली विजेवर चालणारी ट्राम मुंबई महानगरपालिका / मुख्यालयापासून ——- पर्यंत होती.

7 / 25

‘नेटिव्ह फिमेल स्कूलची’ स्थापना कोणी केली होती ?

8 / 25

स्वातंत्र्यपूर्व काळात कोणता दिवस ‘स्वातंत्र्य दिन’ म्हणून साजरा करण्यात आला ?

 

9 / 25

जॅक्सनच्या खुनासाठी पुढीलपैकी कोणाला फाशी दिली नाही ?

10 / 25

हिंदुस्तानमध्ये दळणवळणाच्या विकासासाठी ब्रिटिश सरकारने रॉबर्टसन कमिटीद्वारे ——– स्थापन केले.

11 / 25

संघीय शासन व्यवस्थेमध्ये ……..

 

 

 

12 / 25

‘भारत हे संघराज्य आहे’ खालीलपैकी कोणते तत्त्व आधार देत नाही ?

13 / 25

राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये हिंदी भाषेचा प्रसार वाढवणे, ती भारताच्या संमिश्र संस्कृतीच्या सर्व घटकांना अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून उपयोगाला येईल अशा रितीने तिचा विकास करण्याची जबाबदारी केंद्र शासनास दिली आहे ?

14 / 25

कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्यांचा भारतीय राज्यघटनेत समावेश करण्यात आला ?

 

 

15 / 25

संसदेने पक्षांतर बंदी कायदा कोणत्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार संमत केला आहे ?

16 / 25

‘पॉव्हर्टी अॅण्ड अन ब्रिटिश रूल इन इंडिया’ या ब्रिटिश काळातील भारतातील दारिद्र्याची कारणे सांगणाऱ्या पुस्तकाचा लेखक कोण आहे ?

 

 

17 / 25

सरकारी अंदाजपत्रकाचे एकूण किती प्रकार आहेत ?

18 / 25

भारतात केंद्रीय पातळीला आर्थिक साधनसामग्रीचे वाटप करण्याचे काम कोणत्या आयोग करतो ?

19 / 25

पुढीलपैकी कशास कृत्रिम चलन समजले जाते ?

20 / 25

अप्रत्यक्ष कराचा कारभार विक्रेता ग्राहकावर पूर्णपणे केव्हा ढकलू शकतो ?

21 / 25

जीवाणुमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धती कोणती आहे ?

 

 

 

 

22 / 25

अंडी घालणारे सस्तन प्राणी हे —– या प्राणीवर्गात मोडतात.

 

 

 

 

23 / 25

खालीलपैकी कोणत्या संघात इंद्रिय पातळीचे संघटन आढळले ?

 

 

 

 

24 / 25

शेपूट आणि पाय असणारा हा उभयचर वर्गातील प्राणी होय.

 

 

 

 

25 / 25

कोणती प्राणी पेशी मेदाचे संश्लेषण, संग्रहन आणि चयापचय करते ?

 

 

 

 

Your score is

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

1 thought on “Marathi GK Quiz 4 | मराठी सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा | Marathi GK Test 4”

Leave a Comment