Marathi GK Quiz 1 | मराठी सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा | Marathi GK Test 1

Marathi GK Quiz 1

भारतीय इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना, अर्थशास्त्र, विज्ञान आणि चालू घडामोडींवर आधारित मराठीतील सामान्य ज्ञानाचे प्रश्न.

Marathi GK Quiz 1, Marathi General Knowledge Quiz 1
Marathi General Knowledge Test 1, Marathi GK Test 1

Marathi Gk Objective Q&A General Knowledge in Marathi

  • आगामी MPSC, UPSC परिक्षेबरोबरच, TCS/IBPS पॅटर्नच्या सर्वच परीक्षा जसे की, BMC भरती, जिल्हा मध्यवर्ती बँका भरती, महानगरपालिका भरती, MIDC, पुरवठा निरीक्षक, जिल्हा परिषद (ZP), पोलीस भरती तसेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त सामान्य ज्ञान (GK) स्पेशल TEST
  • मित्रांनो आम्ही तुम्हाला गुणवत्तापूर्ण आणि परिक्षाभिमुख असे अतिमहत्त्वाच्या Free Test देत आहोत.
  • सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच GK Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल
  • QUIZ कशी वाटली याबद्दल शेवटी Comment मध्ये फीडबॅक द्या.
/25
2443
Created by chalughadamodimpsc

सामान्य ज्ञान Test

सामान्य ज्ञान Test 1

इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान यावर आधारित मराठीतील सामान्य ज्ञाना (GK) चे प्रश्न.

1 / 25

खालील कोणत्या पर्यायात महाराष्ट्रातील पर्वत शिखरे त्यांच्या उंचीच्या योग्य उतरत्या क्रमाने लावलेली आहेत ?

2 / 25

खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात येलदरी व सिद्धेश्वर धरणे बांधली आहेत ?

3 / 25

महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेतील हे —– सर्वात उंच शिखर आहे.

4 / 25

महाराष्ट्रातील खालील पर्वत रांगांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे ?

5 / 25

महाराष्ट्रातील खालील खाड्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम सांगा.

6 / 25

1857 च्या उठावानंतर भारताचा कारभार चालविण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली?

7 / 25

कॉर्नवालिसने प्रत्येक जिल्ह्याचे आकारानुसार लहान विभाग करून प्रत्येक विभागावर कोणते हिंदुस्थानी अधिकारी नेमले ?

8 / 25

डलहौसीचे साम्राज्याची धोरण, तैनाती फौज, दत्तक वारसा नामंजूर ही 1857 च्या उठावाची ——- कारणे होती.

9 / 25

त्यांनी प्रशासनाचे भारतीयीकरण केले. त्यांनी अफगाण युद्धाचा शेवट केला. त्यांनी आर्म्स अॅक्ट रद्द केला. ते कोण होते ?

10 / 25

चंद्रशेखर आझादांच्या नेतृत्त्वाखाली सरदार भगतसिंगांनी १९२८ मध्ये कोणती संघटना स्थापन केली ?

 

11 / 25

जीवित व वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणजेच अनुच्छेद 21 मध्ये …… समावेश होतो.

12 / 25

खालील कोणत्या हक्कास डॉ. बी. आर. आंबेडकरांनी राज्यघटनेचे ‘हृदय आणि आत्मा’ असे म्हटले.

13 / 25

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?

(अ) 42 व्या घटनादुरुस्तीने संपत्तीचा अधिकार मूलभूत हक्क राहिलेला नाही.

(ब) संपत्तीचा अधिकार आता कायदेशीर हक्क झाला आहे.

14 / 25

…….. या विधेयकास संसदेच्या प्रत्येक सभागृहाचे विशेष बहुमताने संमत करणे बंधनकारक असते.

15 / 25

भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य समाविष्ट नाही ?

16 / 25

पुढीलपैकी कशात चांदीचा समावेश नसतो ?

17 / 25

खालीलपैकी कोणते स्नायू आणि हाडास जोडते ?

18 / 25

एका माध्यमाकडून दुसऱ्या माध्यमाकडे प्रकाशाचे वक्र किरण जात असताना, त्याला ……. म्हणुन ओळखले जाते.

19 / 25

व्हॅन डर वाल्स स्थिरांकाचे (a) चे एकक —-.

20 / 25

खालीलपैकी कुठले विधान सत्य आहे ?

अ) इंडिगो – ब्ल्यू हा नैसर्गिक रंग आहे.

ब) ॲलिझरीन हा कृत्रीम रंग आहे.

21 / 25

D. उदय कुमार यांनी बनविलेले भारतीय चलनाचे ₹ हे नवीन चिन्ह कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले ?

22 / 25

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा कधी अंमलात आला ?

23 / 25

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अधिनियम, …… अनुसार सन १९३५ मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली.

24 / 25

‘दारिद्र्याचे दुष्टचक्र’ ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या नावाशी निगडीत आहे ?

25 / 25

भारतातील दारिद्र्य संकल्पनेचा किमान उष्मांकाशी संबंध कोणी जोडला आहे ?

Your score is

मराठी व्याकरण & शब्दधन Test 1 Click Here

चालू घडामोडी टेस्ट 42 Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment