● मराठी कादंबरी आणि लेखक भाग 3 | Marathi Books and Writters Part 3
● हिंदुत्व – विनायक दामोदर सावरकर
● बुदध द ग्रेट – एम ए सलमीन
● समीधा – डाँ बी व्ही आठवले
● मृत्यूंजय – शिवाजी सावंत
● छावा – शिवाजी सावंत
● श्यामची आई – साने गुरूजी
● पानिपत – विश्वास पाटील
● युगंधर – शिवाजी सावंत
● ययाती – वि.स.खांडेकर
● कोसला – भालचंद्र नेमाडे
● बटाटयाची चाळ – पु ल देशपांडे
● नटसम्राट – वि.वा शिरवाडकर
● शाळा – मिलिंद बोकील
● एक होता कार्व्हर – विना गव्हाणकर
● बलुत – दया पवार
● व्यक्ती आणि वल्ली – पु.ल देशपांडे
● दुनियादारी – सुहास शिरवळकर
● आमचा बाप आणि आम्ही – नरेंद्र जाधव
● माणदेशी माणसे – व्यंकटेश माडगुळकर
● पार्टनर – व.पु काळे
● बनगरवाडी – व्यंकटेश माडगुळकर
● राऊ – ना.सं ईनामदार
● असा मी असामी – पु.ल देशपांडे
● पावनखिंड – रणजित देसाई
● नाझी भस्मासुराचा उदयास्त – वि.ग .कानिटकर
● गोलपिठा – नामदेव ठसाळ
● रणांगन – विश्राम बेडेकर
● काजळमाया – जी ए कुलकुर्णी
● राजा शिवछत्रपती – बाबासाहेब पुरंदरे
● झेंडुची फुले – प्रल्हाद केशव अत्रे
● स्मृतिचित्रे – लक्ष्मीबाई टिळक
● जेव्हा मी जात चोरली होती – बाबुराव बागुल
● झूंज – ना.सं ईनामदार
● झोंबी – आनंद यादव
● उपरा – लक्ष्मण माने
● ज्ञानेश्वरी – ज्ञानेश्वर कुलकर्णी
● चेटकीण – नारायण धारप
● कर्हेचे पाणी – प्रल्हाद केशव अत्रे
● वाळुचा किल्ला -व्यंकटेश माडगुळकर
● मंतरलेले दिवस – गजानन दिगंबर माडगुळकर
● विनोद गाथा – पी.के अत्रे
● सत्तांतर – व्यंकटेश माडगुळकर
● उचल्या – लक्षमण गायकवाड
● हास्यतुषार – पी.के अत्रे
● भुमी – आशा बागे
● मारवा – आशा बागे
● पैस – दुर्गा भागवत