मराठी कादंबरी आणि लेखक भाग 2 | Marathi Books and Writters Part 2

● माझे विद्यापीठ – नारायण सुर्वे

● मी वनवासी – सिंधुताई सपकाळ

● ऋतुचक्र – दुर्गा भागवत

● प्रेषित – जयंत नारळीकर

● अजगर – सी.टी खानोलकर

● त्यांची गोष्ट – स्वाती दत्ताराज राव

● 1857 चे स्वातंत्र्यसमर – विनायक दामोदर सावरकर

● सात सक्के त्रेचाळीस – किरण नगरकर

● महानायक – विश्वास पाटील

● पण लक्षात कोण घेतो – हरिभाऊ नारायण आपटे

● गुलामगिरी – महात्मा फुले

● अक्करमाशी – शरणकुमार लिंबाळे

● पाचोळा – रा.रं बोराडे

● शेतकर्यांचा आसुड – महात्मा फुले

● माझा प्रवास – विष्णुभट गोडसे

● भुताचा जन्म – द.मा मिरासदार

● मन मै हे विश्वास – विश्वास पाटील

● सखाराम बाईंडर – विजय तेंडुलकर

● शिवाजी कोण होता – गोविंद पानसरे

● अमृतवेल – वि.स.खांडेकर

● आई समजुन घेताना – उत्तम कांबळे

● धग – उद्दव शेळके

● तराळ अंतराळ – शंकरराव खरात

● हिंदु – भालचंद्र नेमाडे

● फकिरा – अन्नाभाऊ साठे

● यश तुमच्या हातात आहे – शिव खैरा

● अग्नीपंख – अब्दुल कलाम

● मुसाफिर – अच्युत गोडबोले

● पांगिरा – विश्वास पाटील

● बरमुडा ट्रँगल – विजय देवधर

● इडली आँर्किड आणि मी – विठठल कामत

● माझ्या बापाची पेंड – द.मा मिरासदार

● तुंबाडचे खोत – श्री ना पेंडसे

मराठी कादंबरी आणि लेखक भाग 1 पहा

● नाँट विदाऊट माय डाँटर – बेटी महमुदी

● वीरधवल -नाथ माधव

● पहिले प्रेम -वि.स खांडेकर

● गारंबीचा बापु – श्री ना पेंडसे

● कोल्हाटयाचे पोर – किशोर शांताबाई काळे

● एकच प्याला – राम गणेश गडकरी

● किमयागार – अच्युत गोडबोले

● युगांत – ईरावती कर्वे

● वाँईज अँण्ड अदरवाईज – सुधा मुर्ती

● महाश्वेता – सुमती क्षेत्रमाडे

● तिमिराकडुन तेजाकडे – नरेंद्र दाभोळकर

● हाफ गर्लफ्रेंड – चेतन भगत

● लज्जा – तस्लिमा नसरीन

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment