मराठी कादंबरी आणि लेखक | Marathi Books and Authors
● श्रीमान योगी – रणजित देसाई
● स्वामी – रणजित देसाई
● राधेय – रणजित देसाई
● घरट्यापलीकडे – मारूती चितमपल्ली
● पावनखिंड – रणजित देसाई
● प्रकाशवाटा – बाबा आमटे
● गारंबीचा बापु – श्री ना पेंडसे
● महानायक – विश्वास पाटील
● पानिपत – विश्वास पाटील
● पानझड – ना. धों. महानोर
● रानातल्या कविता – ना. धों. महानोर
● संभाजी – विश्वास पाटील
● निळावंती – मारूती चितमपल्ली
● चैत्रपालवी – मारूती चितमपल्ली
● रानवाटा – मारूती चितमपल्ली
● यक्षांची देणगी – जयंत नारळीकर
● लोकनायक – रणजित देसाई
● कांचनमृग – रणजित देसाई
● आनंदी गोपाळ – श्री ज जोशी
● झाडाझडती – विश्वास पाटील
● पडघवली – गो नी दांडेकर
● सारे प्रवासी घडीचे – जयवंत दळवी
● काळोखातुन अंधाराकडे – अरूण हरकारे
● पक्षी जाय दिगंदरा – मारूती चितमपल्ली
● जंगलाचं देणं – मारूती चितमपल्ली
● ययाती – वि स खांडेकर
● ईलल्म -शंकर पाटील
● डाँ बाबासाहेब आंबेडकर – शंकरराव खरात
● वावटळ -व्यंकटेश माडगुळकर
● उपेक्षितांचे अंतरंग – श्री म माटे
● माणुसकीचे गहिवर – श्री म माटे
● पावसाळी कविता – ना. धों. महानोर
● दिवेलागणीची वेळ – ना. धों. महानोर
● सुवर्णगरुड – मारूती चितमपल्ली
● रातवा – मारूती चितमपल्ली
● नापास मुलांची गोष्ट – अरूण शेवते
● अपुर्वाई – पु.ल देशपांडे
● मी माझा – चंद्रशेखर गोखले
● मर्मभेद – शशी भागवत
● फास्टर फेणे – भारा भागवत
● सखी – व.पु काळे
● राशीचक्र -शरद उपाध्ये
● गहिरे पाणी – रत्नाकर मतकरी
● चौघी जणी – शांता शेळके
● माझी जन्मठेप – विनायक दामोदर सावरकर
2 thoughts on “मराठी कादंबरी आणि लेखक | Marathi Books and Authors”