Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 Hallticket | महिला व बाल विकास विभाग भरती 2024 हॉल तिकीट उपलब्ध

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 Hallticket | महिला व बाल विकास विभाग भरती 2024 हॉल तिकीट उपलब्ध

Maharashtra State Women and Child Development WCD Maharashtra Recruitment 2024

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024.

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 Hall Ticket

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 Admit Card

Maharashtra State Women and Child Development Commissionerate, Pune. WCD Maharashtra Recruitment 2024 (Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024) for 236 Probation Officer, Group C, Stenographer (Higher Grade), Group C, Stenographer (Lower Grade) Group C, Senior Clerk/Statistical Assistant Group-C,Defense Officer (Junior) Group-C, Senior Care Bearer, Junior Care Bearer, Group-D & Group-D Cook Group-D Posts.

महिला व बाल विकास विभाग भरती 2024 चे प्रवेश प्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून दिले आहेत.

10 फेब्रुवारी 2025 पासून महिला व बाल विकास विभाग भरती अंतर्गत विविध पदांची परीक्षा सुरू होत आहेत. विविध पदांचे हॉलतिकेट उपलब्ध झाले आहे. सर्वांनी पाहून घ्यावे.

प्रवेशपत्र Download Link Download Now

संवर्गनिहाय अभ्यासक्रम Download Syllabus

सर्व पदांचे वेळापत्रक Download Timetable

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात 236 जागांची भरती

सरळसेवेच्या कोटयातुन गट ब (अराजपत्रित) गट- क व गट-ड या संवर्गातील भरती करावयाची पदे

● वेतनश्रेणी :-
जाहिराती मध्ये नमूद पदांकरीता वेतनश्रेणी खालीलप्रमाणे

पदाचे नाव – सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी

१) संरक्षण अधिकारी, गट-ब (अराजपत्रित)  (वेतनश्रेणी S-१४:३८६००-२२२८००)

२) परिविक्षा अधिकारी, गट क – (वेतनश्रेणी S-१४:३८६००-२२२८००)

३) लघुलेखक (उच्चश्रेणी) गट-क (वेतनश्रेणी S-१६:४४९००-१४२४००)

४) वरिष्ठ लिपीक सांख्यिकी सहायक, गट-क (वेतनश्रेणी S-८: २५५००-८११००)

५) संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) गट-क (वेतनश्रेणी S-६: १९९००-६३२००)

६) लघुलेखक (निम्मश्रेणी) गट-क (वेतनश्रेणी S-१५:४१८००-१३२३००)

७) वरिष्ठ काळजी वाहक गट-ड (वेतनश्रेणी S-३: १६६००-५२४००)

८) कनिष्ठ काळजी वाहक गट-ड (वेतनश्रेणी S-१: १५०००-४७६००)

९) स्वयंपाकी गट-ड (वेतनश्रेणी S-३: १६६००-५२४००)

● ऑनलाईन परिक्षेचे स्वरुप :-

१) संगणक आधारीत परीक्षेव्दारे (Computer Based Online Examination) घेण्यांत येणाऱ्या ऑनलाईन परीक्षा प्रश्नपत्रिका हया मराठी व इंग्रजी भाषेमध्ये वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी स्वरुपाच्या घेण्यात येईल. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास ०२ गुण ठेवण्यांत आलेले आहेत.

२) ज्या पदांसाठी शारीरिक व व्यावसायिक चाचणी घेण्याची आवश्यकता नाही, अशा पदांकरीता उमेदवारांची निवड करताना संगणक आधारीत (Computer Based Examination) घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयांवरील प्रश्नांकरीता प्रत्येकी ५० गुणांची या प्रमाणे एकूण २०० गुणांची परीक्षा घेण्यात येईल. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रानिर्म१२२२/प्र.क्र.५४/का.१३-अ, दि.४ मे, २०२२ मधील तरतुदीनुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकुण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे अनिवार्य राहील.

३) लघुलेखक (उच्चश्रेणी) गट-क, लघुलेखक (निम्मश्रेणी) गट-क, स्वयंपाकी, गट-क या पदासाठी १२० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल व तदनंतर व ८० गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. १२० गुणांच्या लेखी परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौध्दिक चाचणी या विषयांवरील प्रश्नांकरीता प्रत्येकी ३० गुणांची या प्रमाणे एकूण १२० गुणांची संगणक आधारीत परीक्षा घेण्यात येईल. जे उमेदवार लेखी परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त करतील असे उमेदवार व्यावसायीक चाचणी साठी पात्र राहतील. लेखी परीक्षा व व्यावसायीक चाचणी यामध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या एकत्रित गुणांच्या आधारे निवडसूची तयार करुन निवडसूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार नियुक्तीकरीता शिफारस करण्यात येईल. व्यावसायीक चाचणी करीता निवड करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित करण्याचे अधिकार आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी राखून ठेवले आहेत.

४) परीक्षा ही Computer Based Test पध्दतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यांत येणार आहे. विविध सत्रातील प्रश्नपत्रिकेचे स्वरुप व त्याची काठिण्य पातळी तपासण्यांत येऊन त्याचे सामान्यीकरण/समतूल्य करण्याबाबत (Normalization) संबधीत कंपनीकडून देण्यांत आलेले सूत्र वेबसाईटवर माहितीसाठी प्रकाशित करण्यात येईल. सदर (Normalization) गुणांकन पध्दत सर्व परीक्षार्थी यांना बंधनकारक राहील याची सर्व परिक्षार्थी यांनी नोंद घ्यावी.

५) चुकीच्या उत्तरासाठी उमेदवाराच्या प्राप्त गुणांमधून कोणतेही गुण वजा केले जाणार नाहीत.

Download Mobile App For Maharashtra Exam Test Series Click Here

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here

स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here

स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here

स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here

स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment