Mahavitaran Bharti 2024 | महावितरण भरती 2024
Mahavitaran Bharti 2024 Hall Ticket
Mahavitaran Bharti 2024 Admit Card
आज दिनांक 24 सप्टेंबर रोजी महावितरण भरती 2024 अंतर्गत च्या विविध पदांचे परीक्षा वेळापत्रक तसेच हॉल तिकीट जाहीर झाले आहे.
Mahadiscom Bharti 2024 Mahavitaran or Mahadiscom or MSEDCL is a public sector undertaking controlled by the Government of Maharashtra.
Maharashtra Sate Electricity Distribution Company Limited (MahaVitaran) Mahadiscom Recruitment 2024 (MahaVitaran Bharti 2024, Mahadiscom Bharti 2024) for for 468 Junior Assistant (Accounts) Posts and 407 Graduate Engineer Trainee & Diploma Engineer Trainee Posts.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सरळसेवा भरती अंतर्गत खालील नमूद पदे भरण्यासाठी दि. २९/१२/२०२३ रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिराती प्रसिध्द करण्यात आल्या होत्या. तसेच याबाबत विविध वर्तमानपत्रामध्ये प्रसिध्दी देण्यात आलेली होती. उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज भरणेकरीता दि. १६/०८/२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. विषयांकीत जाहिरातीस अनुसरून विविध पदाच्या संगणक प्रणालीवर आधारीत परीक्षा खालील दिनांकास आयोजित करण्यात येत आहेत.
महावितरण मेगा भरती 2024
पदाचे नाव | परीक्षेचा दिनांक |
कनिष्ठ सहाय्यक (लेखा) | 16, 17 & 18 ऑक्टोबर 2024 |
पदवीधर शिकाऊ अभियंता (स्थापत्य) | 21 ऑक्टोबर 2024 |
पदविकाधारक शिकाऊ अभियंता (स्थापत्य) | 22 ऑक्टोबर 2024 |
पदवीधर शिकाऊ अभियंता (वितरण) | 23 ऑक्टोबर 2024 |
पदविकाधारक शिकाऊ अभियंता (वितरण) | 24 ऑक्टोबर 2024 |
सूचना | Click Here |
हॉल तिकीट | Click Here to Download Hall Ticket |
महावितरण परीक्षा वेळापत्रक Download Now
संगणक प्रणालीवर आधारीत परीक्षांची कार्यपध्दत, परीक्षेचे ठिकाण, प्रवेशप्रमाणपत्र (Hall Ticket), इत्यादी परीक्षेपूर्वी स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात येईल. सबब उमेदवारांनी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळाचे www. mahadiscom .in चे वेळोवेळी अवलोकन करणेबाबत विनंती करण्यात येत आहे.
३. जाहिरात क्र. ०६/२०२३ अन्वये प्रसिद्ध केलेल्या “विद्युत सहाय्यक” पदाच्या परीक्षेचे वेळापत्रक स्वतंत्ररित्या प्रसिध्द केले जाईल.
४. उक्त संवर्गाच्या मूळ जाहिराती तसेच त्यानुषंगाने प्रसिध्द केलेल्या शुध्दिपत्रकातील अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही.