MahaTET answer key 2024 Released | महाटेट उत्तरतालिका 2024 जाहीर
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ उत्तरतालिका जाहीर..
परीक्षा दिनांक 10 नोव्हेंबर..
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा – 2024
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार दिनांक. १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्र.१ व पेपर क्र.२ ची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची प्रसिध्द करण्यात येत आहे.
या परीक्षेसाठी पेपर क्र.१ व पेपर क्र.२ बाबत प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी आक्षेप असल्यास ते परिषदेकडे दि. १६/१२/२०२४ अखेरपर्यंत पाठवता येतील. सदर आक्षेप/त्रुटी बाबतचे निवेदन अधिकृत संकेतस्थळावर परीक्षाथ्यांच्या लॉगीन मध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आक्षेप नोंदणी या लिंकद्वारे परिषदेकडे पाठवता येतील. आक्षेपाबाबत लेखी निवेदन समक्ष टपालाने/ईमेलद्वारे पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही,
(विहित मुदतीत ऑनलाईन रित्या प्राप्त झालेल्या आक्षेपाचा विचार करुन विषय तज्ञांच्या अभिप्रायानुसार अंतिम उत्तरसुची यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.)
खालील वेबसाईट वरून उत्तरतालिका पाहू शकता..
महाटेट सर्व Answer Key लिंक Click Here
अधिकृत संकेतस्थळ लिंक Click Here
हॉल तिकीट लिंक Click Here