Maharashtra Talathi Bharti 2023

महाराष्ट्र तलाठी भरती 2023

पद : तलाठी (गट – क)

एकूण जागा : 4644

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) : कोणत्याही शाखेची पदवी

वयोमर्यादा (Age Criteria) : 18 ते 38 खुला प्रवर्ग
मागासवर्गीय साठी 5 वर्षे सूट

वेतनश्रेणी (Salary) : S – 8 : 25,500-81,100 अधिक महागाई भत्ता व इतर देय भत्ते

परीक्षा शुल्क (Exam Fee) : खुला प्रवर्ग : 1000₹
मागासवर्गीय : 900₹

जिल्हानिहाय जागा (District wise Vacancy) : Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जुलै 2023

ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक : Click Here

जाहिरात : Downlaod करा

परीक्षेचे स्वरूप : ऑनलाइन (Computer Based Test)

परीक्षा दिनांक (Exam Date) : https://mahabhumi.gov.in या अधिकृत वेबसाईटवर नंतर कळविण्यात येईल. तसेच उमेदवारांना प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल.

HELPLINE : Click Here

अभ्यासक्रम (Syllabus) :-
मराठी 25 प्रश्न 50 गुण
इंग्रजी 25 प्रश्न 50 गुण
सामान्य ज्ञान (GK) 25 प्रश्न 50 गुण
बौद्धिक चाचणी/अंकगणित 25 प्रश्न 50 गुण

तलाठी भरती बद्दल थोडक्यात माहिती :-
मित्रांनो तलाठी भरती परीक्षा ऑनलाइन पद्धतीने (Computer Based Test) होणार असून ही परीक्षा TCS द्वारे घेतली जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी जास्तीतजास्त TCS पटर्नच्या मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोडवाव्यात तसेच सर्व प्रश्नांचे विश्लेषण करावे. आपल्या वेबसाईटवर TCS पटर्ननुसार सराव मोफत TEST देखील दिल्या जातील. त्यादेखील दररोज सोडवा.

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment