Maharashtra State Excise Constable Revised Result | राज्य उत्पादन शुल्क विभाग जवान पदाकरिता ५९५० विद्यार्थ्यांची सुधारित यादी

Maharashtra State Excise Constable Result | राज्य उत्पादन शुल्क विभाग जवान पदाकरिता ५९५० विद्यार्थ्यांची सुधारित यादी

Maharashtra State Excise Recruitment 2023

Maharashtra State Excise Bharti 2023 for 717 Posts

Maharashtra State Excise Bharti

2023. Maharashtra State Excise Department of Mumbai, Maharashtra, Maharashtra State Excise Recruitment 2023, Maharashtra State Excise Bharti 2023 for 717 Stenographer (Lower Grade), Steno-Typist, Jawan, State Excise Duty, Jawan-cum-Driver, State Excise Posts.

राज्य उत्पादन शुल्क विभागातील जवानांची ५६८ व जवान-नि-वाहनचालकांची ७३ पदे रिक्त पदे नामनिर्देशनाद्वारे भरण्याकरिता राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पध्दतीने मे. टीसीएस यांच्याद्वारे दिनांक ०८ जानेवारी, २०२४ ते १४ जानेवारी, २०२४ या कालावधीत घेण्यात आली आहे. सदर भरती प्रक्रियेतील लेखी परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभाग जवान पदाकरिता ५९५० विद्यार्थ्यांची सुधारित यादी प्रसिद्ध
हि ३ री सुधारित यादी विभागाने प्रसिद्ध केली आहे, १: १० प्रमाणात घेतले नाही. या आधी ५४४९ विद्यार्थी पात्र ठरले होते आत्ता  ते ५९५० आहेत

जवान पदाकरिता ५९५० विद्यार्थ्यांची सुधारित यादी Click Here

राज्य उत्पादन शुल्क विभाग ग्राउंड वेळापत्रक बाबतचे परिपत्रक जरी करण्यात आले आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभाग ग्राउंड घेण्याबाबतचे परिपत्रक Click Here

Excise Constable शारीरिक चाचणी 19 सप्टेंबर पासून

पुरुष उमेदवार
: 80 गुण
30 गुण : 1.5 किलोमीटर धावणे
30 गुण : 100 मीटर धावणे
20 गुण : गोळा फेक

महिला उमेदवार : 80 गुण
30 गुण : 1किलोमीटर धावणे
30 गुण : 100 मीटर धावणे
20 गुण : गोळा फेक

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment